सत्कार... ‘एक जीवन स्वस्थ जीवन’ या कार्यक्रमांतर्गत आयएमए वर्ध्याचे अध्यक्ष डॉ. अनुपम हिवलेकर यांचा सिने अभिनेता इमरान हाशमी यांच्या हस्ते बुधवारी नागपुरात सत्कार करण्यात आला. यावेळी लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन तथा माजी खासदार विजय दर्डा, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत उपस्थित होते.
सत्कार...
By admin | Updated: April 28, 2017 02:14 IST