शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या नवनिर्वाचितांचा सत्कार

By admin | Updated: March 13, 2017 00:49 IST

भारतीय जनता पक्षाच्यावतीने न.प.,जि.प. व पं.स. निवडणुकीत ऐतिहासिक विजय संपादीत केल्याबद्दल वर्धा

वर्धा व अमरावतीतील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती वर्धा : भारतीय जनता पक्षाच्यावतीने न.प.,जि.प. व पं.स. निवडणुकीत ऐतिहासिक विजय संपादीत केल्याबद्दल वर्धा लोकसभा मतदार संघातील भाजपच्या कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांचा स्रेहमिलन सोहळा घेण्यात आला. हा कार्यक्रम खासदार रामदास तडस यांनी आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे विदर्भ प्रदेश संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर होते. प्रमुख अतिथी म्हणून भाजपाचे प्रदेश महासचिव डॉ. रामदास आंबटकर, आ. समीर कुणावार, आ. डॉ. पंकज भोयर, जि. प. अध्यक्ष चित्रा रणनवरे, माजी खासदार विजय मुडे, सुरेश वाघमारे, माजी आमदार अरुण अडसड, दादाराव केचे, भाजपाचे वर्धा जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, अमरावतीचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, सुधीर दिवे, जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्ष अर्चना वानखेडे, माजी जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे आदींची उपस्थिती होती. डॉ. उपेंद्र कोठेकर यांनी वर्धा व अमरावती जिल्ह्यातून आलेल्या सर्व कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष, नगरसेवक, जि. प. सदस्य व पं.स. सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नागपूर येथील चमुने गीररंजन हा गाण्याचा कार्यक्रम सादर केला. प्रास्ताविक खा. तडस यांनी केले. संचालन दीपक फुलकरी यांनी केले तर आभार भाजपाचे जिल्हा सरचिटणीस किशोर दीघे यांनी केले. कार्यक्रमाला वर्धा व अमरावती जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)