शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मुलाच्या मृत्यूस सासरची मंडळी जबाबदार

By admin | Updated: August 10, 2014 23:10 IST

माझ्या मुलाचा मृत्यू झाला नसून सासरच्याच मंडळीने त्याचा घातपात केला असल्याचा आरोप सोरटा येथील अमृत कोल्हे यांनी लेखी निवेदनाद्वारे सेवाग्राम पोलीस ठाण्यात केला आहे.

वडिलांचा आरोप : कारवाईची मागणीविरूळ (आकाजी) : माझ्या मुलाचा मृत्यू झाला नसून सासरच्याच मंडळीने त्याचा घातपात केला असल्याचा आरोप सोरटा येथील अमृत कोल्हे यांनी लेखी निवेदनाद्वारे सेवाग्राम पोलीस ठाण्यात केला आहे. या निवेदनातून त्याच्या सासरच्या मंडळीवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. सोरटा येथील नंदकिशोर अमृतराव कोल्हे (३०) या युवकाचे तीन महिन्यांपूर्वी लग्न झाले होते़ लग्नानंतर एक महिना त्यांचा संसार सुरळीत चालला. काही दिवसांनी मात्र पती पत्नीत कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडण व्हायचे. गुरूपौर्णिमेला त्याची पत्नी माहेरी इसापूर येथे गेली. अशात २२ जुलै २०१४ रोजी तो पत्नीला आणण्यासाठी इसापूर गेला तो परत आलाच नाही़ अशात २५ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता सेवाग्राम पोलीस ठाण्यातून नंदकिशोरचे मामा राजेंद्र बांगडकर यांच्या भ्रमणध्वनीवर फोन आला. यात एका तरुणाचे प्रेत पवनार येथील धाम नदीत सापडले आहे. मृतकाच्या हातावर एन व गौरी असे नाव गोंदलेले आहे़ यानंतर मृतकाचे कुटुंब सेवाग्राम पोलीस ठाण्यात गेले असता त्याची ओळख पटली. तो मृतदेह नंदकिशोरचाच निघाला. नंदकिशोरचा मृत्यू नेमका कशाने झाला याचा तपास सेवाग्राम पोलीस करीत असले तरी त्याची हत्याच करण्यात आली असा आरोप मृतकाचे वडील अमृतराव कोल्हे यांनी सेवाग्राम पोलीस ठाण्यात लेखी निवदेनाद्वारे केला आहे़ याला सासरची मंडळी जबाबदार असल्याचा आरोपही त्यांचा आहे. (वार्ताहर)