शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

उपोषणकर्त्यांनी केले ग्रामपंचायतीसमोर मुंडण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 23:24 IST

आठवडी बाजारातील मटन मार्केट हटविण्याच्या मागणीसाठी जनयुवा मंचद्वारे शनिवारपासून ग्रा.पं. कार्यालय मार्गावर उपोषण सुरू करण्यात आले आहे. रविवारी ग्रा.पं. कार्यालयासमोर आंदोलनाचाच एक भाग म्हणून मुंडण करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कअल्लीपूर : आठवडी बाजारातील मटन मार्केट हटविण्याच्या मागणीसाठी जनयुवा मंचद्वारे शनिवारपासून ग्रा.पं. कार्यालय मार्गावर उपोषण सुरू करण्यात आले आहे. रविवारी ग्रा.पं. कार्यालयासमोर आंदोलनाचाच एक भाग म्हणून मुंडण करण्यात आले.जनयुवा मंचचे अध्यक्ष योगेश वरभे व शिवसेनेचे अल्लीपूर सर्कल प्रमुख तथा ग्रा.पं. सदस्य गोपाल मेघरे हे उपोषणाला बसले. उपोषणाच्या दुसºया दिवशीही ग्रा.प.ने प्रतिसाद न दिल्याने रविवारी मुंडण आंदोलन केले. ग्रा.पं. कार्यालयासमोर वरभे व मेघरे यांनी मुंडण करून ग्रा.पं. प्रशासनाचा निषेध नोंदविला. यावेळी जनयुवा मंचचे पदाधिकारी तसेच शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.रविवारी शिवसेनेद्वारे ग्रा.पं. ला निवेदन देण्यात आले. यात उपोषणकर्त्यांच्या जीवितास धोका निर्माण होत असून निर्णय लांबल्यास पक्षातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल. उद्भवणाºया परिस्थितीस ग्रा.पं. प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.