शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादन विधेयकाने शेतकरी होणार कंगाल

By admin | Updated: July 25, 2015 02:23 IST

केंद्र सरकारचे भूसंपादन विधेयक राज्यसभेत मंजूर झालेले नाही. असे असतांना हे विधेयक राज्यात लागू करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.

मुख्यमंत्र्यांना निवेदन : समता परिषदेने नोंदविला निषेधवर्धा : केंद्र सरकारचे भूसंपादन विधेयक राज्यसभेत मंजूर झालेले नाही. असे असतांना हे विधेयक राज्यात लागू करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. महाराष्ट्रात अवघ्या सात महिन्याच्या कालावधीत तेराशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. परंतु या आत्महत्या कर्ज अथवा शेतीमालाला किमान भाव मिळाला नाही म्हणून झालेल्या नाही, असे मुख्यमंत्री म्हणतात. राज्य सरकारने नेमलेल्या समितीने शेतकऱ्यांवर अन्यायकारक अहवाल सादर केला. समता परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले.या निवेदनातून राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला. अपर जिल्हाधिकारी संजय भागवत यांच्या माध्यमातून ही निवेदनाची प्रत मुख्यमंत्री यांना देण्यात आली. विदर्भ, मराठवाड्यात पाऊस कमी असल्यामुळे शेतकऱ्यांची गंभीर स्थिती आहे. त्याला आर्थिक मदतीची व पर्यायाने कर्जमाफिची देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नाही, असा पवित्रा मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला आहे. यावर पुनर्विचार करण्याची गरज यावेळी नोंदविण्यात आली. शेतकऱ्यांच्या शेतजमिनी त्यांच्या परवानगीविना उद्योगपतींना देण्याचा डाव दिसतो, असा आरोप निवेदनातून केला. शेतकऱ्यांना खते कमी दरात उपलब्ध करून द्यावी, आदी मागण्या मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून केल्या. यावेळी शिष्टमंडळात महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय संघटक प्रा. दिवाकर गमे, जिल्हा संघटक विनय डहाके, विजय मुळे, निळकंठ पिसे, निळकंठ राऊत, किशोर तितरे यासह पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता. (स्थानिक प्रतिनिधी)