शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 05:00 IST

सध्या खरीप हंगात अंतीम टप्प्यात आला असला तरी पीक विमा काढलेल्या एकाही नुकसानग्रस्त शेतकऱ्याला विमा कंपनीकडून नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. त्यामुळे हवालदिल शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.

ठळक मुद्देगत वर्षी दिली होती केवळ २८.३८ टक्के शेतकऱ्यांना नुकसान भरपाई

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यंदाच्या वर्षी पीक विमा एच्छिक असला तरी जिल्ह्यातील २७ हजार ७० शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. खरीप हंगाम सुरू झाल्यावर सततच्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. इतकेच नव्हे तर ३३७ शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीबाबत लेखी तक्रार विमा कंपनी व कृषी विभागाला केली. सध्या खरीप हंगात अंतीम टप्प्यात आला असला तरी पीक विमा काढलेल्या एकाही नुकसानग्रस्त शेतकऱ्याला विमा कंपनीकडून नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. त्यामुळे हवालदिल शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. मागील वर्षी ३४ हजार ४५९ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. त्यापैकी केवळ २८.३८ टक्केच शेतकऱ्यांना विमा कंपनीने नुकसान भरपाई दिली होती. त्यामुळे विमा कंपनी मनमना करीत असल्याचे दिसते.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केल्या लेखी तक्रारीयंदाच्या वर्षी जिल्ह्यातील २७ हजार ७० शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. सततच्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून पीकविमा काढणाऱ्यांपैकी तब्बल ३३७ शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीबाबत विमा कंपनी तसेच कृषी विभागाला तक्रारी केल्या आहेत. या तक्रारी सादर करून किमान अडीच महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी एकाही शेतकऱ्याला झालेल्या नुकसानीपोटी आर्थिक मदत विमा कंपनीकडून देण्यात आलेली नाही.मागील वर्षी दिली ९ हजार ७८२ शेतकऱ्यांना भरपाईमागील वर्षी तब्बल ३४ हजार ४५९ शेतकऱ्यांनी पीकविम्याचे कवच घेतले होते. पण विमा कंपनीने ९ हजार ७८२ शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी पात्र ठरवित त्यांना नुकसान भरपाईची रक्कम दिली होती. विमा काढणाऱ्यांच्या तुलनेत हा टक्का २८.३८ होता.

टॅग्स :agricultureशेती