शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

भारनियमनाबाबत शेतक:यांचा अधीक्षक अभियंत्यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 11:31 IST

शेतीला पाणीपुरवठा योग्य प्रकारे मिळावा यासाठी विद्युत भारनियमन बंद करण्याची मागणी करण्यासाठी मंगळवार सकाळी शेतकºयांनी अधिक्षक अभियंत्यांना घेराव घातला.

ठळक मुद्देभारनियमन तात्काळ बंद करण्याची मागणीआठवड्यातून फक्त तीनदा दिवसा विद्युत पुरवठा

वर्धा : शेतीला पाणीपुरवठा योग्य प्रकारे मिळावा यासाठी विद्युत भारनियमन बंद करण्याची मागणी करण्यासाठी मंगळवार सकाळी शेतकºयांनी अधिक्षक अभियंत्यांना घेराव घातला.धोतरा मदनी वायगाव सब-स्टेशन परिसरातील गावामध्ये गेल्या १ महिन्यापासून शेतीपंपचे रात्रीचे भारनियमन सुरू आहे त्यामुळे शेतीला आवश्यक असणारे पाणी पिकाला देण्यात शेतकºयांना अडचण जात आहे. आठवड्यातून फक्त तीन दिवस दिवसाच्या वेळेत विद्युत पुरवठा सुरू असतो. तसेच चार रात्री तो देण्यात येतो. या वेळा गैरसोयीच्या असून दिवसाचा विद्युत पुरवठा पाच दिवस देण्यात यावा अशी शेतकºयांची मागणी आहे. माजी शिक्षण सभापती मिलिंद भेंडे यांच्या नेतृत्वात तळेगांव, टा.वायगाव नि.आष्टा, नेरी भुगाव, करंजी काजी, जउलगाव, सोनेगाव स्टे. येथील अनेक शेतकºयांनी मंगळवारी सकाळी अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता म.रा.वि.म. ह्यांना कार्यालयात घेराव घालून वीज 3 दिवस ऐवजी ५ दिवस करण्याची मागणी लावून धरली. यावेळी 3 दिवसाऐवजी ४ दिवस वीज दुपारी देण्याबाबत मागणी मान्य करण्यात आली तसेच ५ व्या दिवसाची मागणी मान्य करण्यासाठी प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला. याप्रसंगी परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.