शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

अनामत कापसाच्या चुकाऱ्यासाठी शेतकऱ्यांची ससेहोलपट

By admin | Updated: January 10, 2015 23:00 IST

कापूस संकलन केंद्रावर कापूस विक्रीसाठी घेवून जाणाऱ्या शेतकऱ्यांना पुढे भाव वाढ होत असल्याचे गाजर दाखवित कापूस अनामतमध्ये एक रुपयाही न देता घेतल्या जातो़ ज्यावेळेस शेतकरी

सेलू : कापूस संकलन केंद्रावर कापूस विक्रीसाठी घेवून जाणाऱ्या शेतकऱ्यांना पुढे भाव वाढ होत असल्याचे गाजर दाखवित कापूस अनामतमध्ये एक रुपयाही न देता घेतल्या जातो़ ज्यावेळेस शेतकरी अनामत कापसाचा भाव मागण्यासाठी जातो़ त्या दिवशी त्याला चुकाऱ्याची रक्कम न देता पंधरा ते महिनाभर चकरा माराव्या लागत असल्याचा प्रकार येथील एका काूपस संकलन केंद्रावर सुरू आहे़अनामत कापूस ठेवून घेणे व त्याचा चुकारा निर्धारीत काळात न देणे हा कायदेशीर व्यवहार नाही; मात्र एका मालकाने सर्व नियम धाब्यावर बसवून जिनिंगच्या आवारात अनामत टाकलेल्या कापसाचा भाव तोडल्यानंतर १५ दिवसांनी चुकारा मिळेल असे सूचना फलक लावून कायदा पायदळी तुटवला आहे़ संबंधीत अधिकाऱ्यांच्या मते हा प्रकार बेकायदेशीर असून अशा पद्धतीची तक्रार आल्यास तत्काळ कारवाईचे संकेत दिले आहे़ प्रकार चुकीचा असल्याचे अधिकारी सांगत आहेत; मग कारवाई करीता तक्रारीची गरज का असा सवाल उपस्थित होत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियमानुसार धान्याचा चुकारा चोवीस तासात व कापसाचा चुकारा आठ दहा दिवसात देण्याचा नियम आहे़(तालुका प्रतिनिधी) जिनिंग मालक अनामतमध्ये कापूस घेत असेल़ जिनिंगच्या आवारात तशा सूचना लावून अनामत कापसाचे १५ दिवसांनी चुकारे देण्याची पत्रक लावले असेल तर हा व्यवहार नियमाबाह्य आहे़ जिनिंगमालकांना अनामत कापूस ठेवता येत नाही़ यात शेतकऱ्यांची फसवणूक होवू शकते़ शेतकऱ्यांकडून तक्रार आली तर तात्काळ जिनिंगवर कारवाई करून फलक काढण्याचे व असा व्यवहार बेकायदेशीर असल्याने ते काढण्याचे आदेश दिल्या जाईल व त्यांच्यावर कारवाई केल्या जाईल़ शेतकऱ्यांनी यापासून सावध रहावे, तक्रार असल्यास माझ्याशी संपर्क साधावा़- एम़ए़ कृपलानी, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, सेलू, तसेच प्रशासक कृउबास सिंदी (रेल्वे), सेलू