शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात शेतकरी संप सुरूच

By admin | Updated: June 9, 2017 02:06 IST

कर्जमाफी व इतर मागण्यांकरिता सुरू असलेला शेतकऱ्यांचा संप वर्धेत सुरूच असल्याचे आठव्या दिवशीही दिसून आले.

समुद्रपूर व अल्लीपुरात रस्त्यावर दूध टाकून फेकला भाजीपालालोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर/अल्लीपूर : कर्जमाफी व इतर मागण्यांकरिता सुरू असलेला शेतकऱ्यांचा संप वर्धेत सुरूच असल्याचे आठव्या दिवशीही दिसून आले. गुरुवारी समुद्रपूर येथे प्रहार जनशक्ती पार्टी तर अल्लीपूर येथे शेतकरी भूमिपूत्र समितीच्यावतीने आंदोलन करण्यात आले. दोन्ही ठिकाणी रस्त्यावर दूध टाकून भाजीपाला फेकण्यात आला. या संपात परिसरतील शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला होता. यावेळी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यासह स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची मागणी करण्यात आली.अलमडोहच्या आठवडी बाजारात आंदोलनशेतकरी भूमिपुत्र समितीद्वारे रॅली काढत आठवडी बाजार येथे शेतकरी संपाला पाठिंबा म्हणून अलमडोह येथील धोटे महाराज यांचा दुधाने अभिषेक करण्यात आला. यानंतर रस्त्यावर निदर्शने देत भाजीपाला टमाटर फेकून निषेध नोंदविण्यात आला. कर्जमाफी झाली पाहिजे या घोषणा देत माजी सरपंच गजू नरड, उपसरपंच विजय कवडे, मानवाधिकारचे अध्यक्ष उत्तम ढगे, ग्रा.पं. सदस्य गोपाल मेघरे, पांडुरंग ढगे, धनंजय कोमूजवार, संजय गावंडे, गोलू साखरकर, सचिन पारसडे, विशाल साखरकर, विक्की साखरकर, शरद लिचडे, समीर शेख, विजय जयपूरकर, सूरज बगवे, भोजराज नरड, नरेंद्र वंजारी, विजय शिवनकर, नितीन सेलकर, मयुर डफ, प्रवीण गाठे, विकास गोठे, शुभम थुटे यांच्या उपस्थितीत गावातून रॅली काढली होती. या रॅलीचे आयोजन सतीश काळे यांनी केले होते.