शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

शेतीच्या नियोजनाला शेतकरी कंपनीचा हातभार! संघटनात्मक बांधणीतून बियाणे खताचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 12:40 IST

व्यक्तिगत समस्यांच्या विळख्यात अडकलेल्या शेतक?्यांची संघटनात्मक बांधणी करून सामुहिकरित्या शेतीच्या प्रश्नावर उत्तरे शोधण्याचे प्रयत्न केल्यास यश मिळविणे सोयीचे असते. यातून रचनात्मक आणि विकासात्मक यशाला गवसणी देता येते.मात्र यासाठी सामुहिक प्रयत्नाची आणि युवा शेतकऱ्यांच्या पुढाकाराची गरज असल्याचा प्रत्यय समुद्रपूर तालुक्यातील वायगाव (हळद्या) येथे येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: व्यक्तिगत समस्यांच्या विळख्यात अडकलेल्या शेतक?्यांची संघटनात्मक बांधणी करून सामुहिकरित्या शेतीच्या प्रश्नावर उत्तरे शोधण्याचे प्रयत्न केल्यास यश मिळविणे सोयीचे असते. यातून रचनात्मक आणि विकासात्मक यशाला गवसणी देता येते.मात्र यासाठी सामुहिक प्रयत्नाची आणि युवा शेतकऱ्यांच्या पुढाकाराची गरज असल्याचा प्रत्यय समुद्रपूर तालुक्यातील वायगाव (हळद्या) येथे येत आहे.कृषोन्नती या कंपनीच्या संचालकांनी शेतकऱ्यांची गरज लक्षात घेता मागणीनुसार शेतीला पूरक वस्तू , साहित्य, अवजारे , सेंद्रिय खते, बियाणे, कामगंध सापळे, फवारणी यंत्र, ताडपत्री, आदी निविष्ठा पुरवठा करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यातून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबली आहे. सध्या न नफा ना तोटा या तत्वावर शेतकऱ्यांना विविध निविष्ठा पुरविला जात आहे. वायगाव (हळद्या) या गावातच कंपनीचे कृषि सेवा केंद्र सुरू केले आहे. शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या निविष्ठा बाजार भावापेक्षा कमी भावात मिळत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. येथील कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून शेतक?्यांऱ्यांना शेतीविषयक सल्ला मार्गदर्शन केल्या जात आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना तांत्रिक माहिती गावातच उपलब्ध होत असल्याने शेतकरीवर्ग समाधानी आहे.

टॅग्स :agricultureशेती