शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रिक्त पदांमुळे परिचारिकांवर अतिरिक्त सेवेचा ताण

By admin | Updated: May 12, 2016 02:22 IST

रुग्णांची सुश्रूषा करणे व पर्यायाने रुग्णसेवेची जबाबदारी समर्थपणे पेलणारी व्यक्ती म्हणून परिचारिकेकडे पाहिले जाते

५४ पदांना शासकीय मंजुरी : भरती प्रक्रियेला न्यायालयाचा थांबावर्धा : रुग्णांची सुश्रूषा करणे व पर्यायाने रुग्णसेवेची जबाबदारी समर्थपणे पेलणारी व्यक्ती म्हणून परिचारिकेकडे पाहिले जाते; पण जिल्ह्यातील आरोग्य सेवेत कार्यरत परिचारिकांवर रिक्त पदांमुळे कामाचा ताण वाढत असल्याचे चित्र आहे. शासनाने आणखी ५४ पदे मंजूर केली; पण भरती प्रक्रियेवर न्यायालयाचा थांबा आहे. परिणामी, परिचारिकांना आठवड्यात ४० तासांपेक्षा अधिक वेळ सेवा द्यावी लागत असल्याचे दिसते.जिल्ह्यात एक जिल्हा सामान्य रुग्णालय, दोन उपजिल्हा रुग्णालये, सात ग्रामीण रुग्णालये व २७ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून शासकीय मोफत रुग्णसेवा पूरविली जाते. रुग्णसेवेमध्ये डॉक्टरनंतर महत्त्वाची जबाबदारी परिचारिकांना पार पाडावी लागते. जि.प. आरोग्य विभागांतर्गत जिल्ह्यात १८१ पदे मंजूर आहेत. जिल्ह्यात १५ पदांचा ‘पॅटर्न’वर्धा जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना १५ पदांचा पॅटर्न देण्यात आलेला आहे. यात वैद्यकीय अधिकाऱ्यांसह एक परिचारिका व अन्य पदे मंजूर आहेत. यानुसार जिल्ह्यातील पदे भरलेली आहेत. स्वास्थ अभ्यांगता हे पद परिचारिकांना सहकार्य करण्यासाठी निर्माण करण्यात आलेले आहे. ही पदे काही प्रमाणात रिक्त आहेत.परिचारिकांची ३५ पदे रिक्त आहेत. बंधपत्रित पदाकरिता २० पदे राखीव आहेत. या पदांवर २४ उमेदवारांनी दावा करीत न्यायालयात दाद मागितली. परिणामी, पदभरती प्रक्रियेवर स्टे देण्यात आला आहे. यामुळे पदे रिक्त आहेत.