शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय योजनांचा लाभ गरजुंपर्यंत पोहोचवा

By admin | Updated: June 8, 2017 02:37 IST

ग्रामीण भागातील शेवटच्या गरजुंला शासनाच्या विविध लोकोपयोगी योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. विविध

समीर कुणावार : प्रधानमंत्री उज्ज्वला योजने अंतर्गत गॅस कनेक्शन वितरण सोहळा लोकमत न्यूज नेटवर्क समुद्रपूर : ग्रामीण भागातील शेवटच्या गरजुंला शासनाच्या विविध लोकोपयोगी योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. विविध योजनांची माहिती घराघरापर्यंत कशी पोहोचविता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तसे आवाहन केले आहे. शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ गरजुंना देण्याच्या कामाला प्राधान्यक्रम द्यावा, असे प्रतिपादन आमदार समीर कुणावार यांनी केले. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस कनेक्शन वितरण कार्यक्रमात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून गॅस कनेक्शन वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला होता. प्रमुख अतिथी म्हणून नगर पंचायतचे सभापती गजानन राऊत, रासेयोचे कार्यक्रम अधिकारी प्रा. मेघश्याम ढाकरे, वंजारी समाजाचे धामत, शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रमुख डॉ. हेमंत इसनकर, प्रा. केदार, पुरवठा निरीक्षक अजय साबळे, नगरसेवक मधुकर कामडी, येंडे, जोत्स्रा कामडी, अनिल कामडी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान बिपीएल धारकांना केवळ १०० रुपयांत गॅस कनेक्शन उपलब्ध करून देत त्याचे वितरण करण्यात आले. आतापर्यंत ८०० जणांना गॅस कनेक्शन वितरीत केल्याचे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सौरभ कामडी, अशोक कामडी, शबिना शेख, स्वाती वैद्य, रोशन कुत्तरमारे, अनिरूद्ध मुन, चंद्रशेखर कडवे, प्रदीप पाटील आदींनी सहकार्य केले.