शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या निवासस्थानामागे दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच

By admin | Updated: September 12, 2016 00:42 IST

येथील पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानामागेच दारूच्या रिकाम्या बाटलांचा खच पडला आहे.

सेलू : येथील पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानामागेच दारूच्या रिकाम्या बाटलांचा खच पडला आहे. या रिकाम्या बाटल्या कुणाच्या पोटात रिचविल्यानंतर येथे टाकण्यात आल्या, हा नवा प्रश्न समोर आला आहे. दारू पकडण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या वसाहतीच्याच मागे दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळल्याने जिल्ह्यातील दारूबंदीचे खरे वास्तव समोर येत आहे. सेलू सोसायटीच्या पडक्या गोदामाच्या मागे असलेल्या पोलीस वसाहतीच्या मागच्या बाजुला दारूच्या व शीतपेयांच्या रिकाम्या बाटल्या टाकण्यात आल्या आहेत. सेलू शहरातच दारूबंदीची लक्तरे वेशीवर टांगणारा हा प्रकार खुद्द पोलिसांच्या निवासस्थानाजवळच उघडकीस आल्याने चिंतनीय आणि चिंताग्रस्त करणारा आहे. वर्धा जिल्ह्यातील दारूबंदीचा तमाशा काही नवा नाही; मात्र कायद्याच्या चौकटीत राहून लोकांनाही त्या प्रमाणे वागण्यासाठी कटीबद्ध करणाऱ्या पोलिसांच्या निवासस्थानाजवळ जनतेला दिसत असलेला हा दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच अनेक प्रश्न उपस्थित करीत आहे. दारूबंदीसाठी कांगावा करीत असलेले पोलीस प्रशासन केवळ दिखावा खरीत असल्याची भावना सेलू शहरवासियांमध्ये बळावत आहे. ठाणेदार विलास काळे यांनी अशा पोलिसांना समज देण्याची गरज निर्माण झाली असून तशी मागणीही येथील नागरिक करीत आहे.(तालुका प्रतिनिधी)