शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक शिक्षक संघाच्या वर्धा तालुका कार्यकारिणीचा विस्तार

By admin | Updated: September 3, 2016 00:17 IST

शिक्षक नेते शिवाजीराव पाटील प्रणित महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वर्धा तालुका शाखेच्या कार्यकारीणीचा विस्तार करण्यात आला.

सुनील कोल्हे अध्यक्ष, चंद्रशेखर वैद्य सरचिटणीस वर्धा : शिक्षक नेते शिवाजीराव पाटील प्रणित महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वर्धा तालुका शाखेच्या कार्यकारीणीचा विस्तार करण्यात आला. वर्धा येथे पार पडलेल्या सभेमध्ये जंबो कार्यकारीणी सर्व सभासदांच्या सर्व संमतीने निवड करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा संघाचे कोषाध्यक्ष तथा जि.प. शिक्षण समितीचे निमंत्रित सदस्य वसंत बोडखे होते. यावेळी अतिथी म्हणून जिल्हाध्यक्ष लोमेश वऱ्हाडे, वर्धा विभाग अध्यक्ष कृष्णा देवकर, जिल्हा उपाध्यक्ष राजेश वालोकर यांची उपस्थिती होती. सध्या संघाची सदस्य संख्या वाढत असल्याने तालुका शिक्षक संघाच्या प्रत्येक तालुक्यातील संघाचा विस्तार करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. यामुळे सभेमध्ये वर्धा तालुका शिक्षक संघाची कार्यकारीणी सर्वानुमते निवडण्यात आली. वर्धा शाखेचे तालुका अध्यक्ष म्हणून सुनील कोल्हे यांची वर्णी लागली. सरचिटणीस म्हणून चंद्रशेखर वैद्य, कार्याध्यक्ष शंकर येरेकर, कोषाध्यक्ष संतोष डाखोळे, उपाध्यक्ष गंगाधर कासेकर, संतोष चांदेकर, प्रसिद्ध प्रमुख प्रफुल गर्गे, महिला आघाडी अध्यक्ष प्रतिभा धमाने, संघटक रविकांत वहारे, प्रभाकर तुरक, विद्या वालोकर, मिनाक्षी गणवीर, ज्येष्ठ सल्लागार साहेबराव राऊत, जिल्हा प्रतिनिधी म्हणून नरेश ढोके यांची निवड करण्यात आल्याची माहिती संघाच्यावतीने देण्यात आली. केंद्र प्रतिनिधी सेवाग्राम विजय बाळसराफ, संगीता खातदेव, मदनी विनोद गोडे, रिमानक हुलके, बोरगाव उल्हास शेळके, यशोदा निळे, वायगाव रमेश राठोड, मेघा उमाटे, झाडगाव भालेराव ठाकरे, स्मिता जवंजवार, वायफड सविता भोयर, संगीता कडू, दिलीप भोवरे, नालवाडी गजानन पोटे, सिमा राठोड, शितल वडनेरकर, आंजी शंकर जगणे, निता काळसर्पे यांची निवड झाली. निवड प्रक्रियेनंतर प्रभाकर तुरक यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी नव्या पदाधिकाऱ्याना कामाबाबात मार्गदर्शन करण्यात आले.(प्रतिनिधी)