शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
तुम्ही औरंगजेबाचे फॅन आहात का?; संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
3
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
4
ओला ईलेक्ट्रीक स्कूटरवर वीज कोसळली, रस्त्यावर मोठा खड्डा पडला, एकाचा मृत्यू, दोन गंभीर
5
त्यांची शिवसेना म्हणजे 'एसंशी'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
6
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
7
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
8
राहुल गांधी काय पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत का? मोदींसोबतच्या चर्चेवर स्मृती इराणींचा टोला
9
Exclusive: मेक इन इंडिया योजनेचा देशाला किती फायदा झाला? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितले
10
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
11
आव्हान स्वीकारले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेला राहुल गांधी तयार
12
“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 
13
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल
14
तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
15
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
16
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
17
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
18
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
19
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
20
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

मतदारांनी राखले सर्वच पक्षांचे अस्तित्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 10:56 PM

३६ ग्रामपंचायतींमधील ३६ सरपंचपद व २२२ सदस्यपदाकरिता झालेल्या निवडणुकीत मतदारांनी प्रस्थापितांना धक्का देत नव्यांना संधी दिली. सर्वच राजकीय पक्षांचे अस्तित्व कायम असल्याचे चित्र दिसते. निवडणुकीत ४२,२६४ मतदारांपैकी ३५,००४ मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ८२.८२ इतकी होती.

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणूक : निवडणुकीत सर्वच पक्षांना संमिश्र यश

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : ३६ ग्रामपंचायतींमधील ३६ सरपंचपद व २२२ सदस्यपदाकरिता झालेल्या निवडणुकीत मतदारांनी प्रस्थापितांना धक्का देत नव्यांना संधी दिली. सर्वच राजकीय पक्षांचे अस्तित्व कायम असल्याचे चित्र दिसते. निवडणुकीत ४२,२६४ मतदारांपैकी ३५,००४ मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ८२.८२ इतकी होती.तालुक्यातील मनगाव ग्रामपंचायतीत विजय श्यामराव वाणे २१८ मते घेत सरपंचपदी निवड झाली. वडगावमध्ये वर्षा उल्हास गणवीर ४१७ मते, वासी ग्रामपंचायतीत प्रवीण सूर्यभान पंचवटे ३३४ मते, कारडामध्ये सचिन अशोक नाईक १३६ मते, धोंडगावमध्ये गुणमाला विलास मोटघरे ६९१ मते, अंतरगाव सुभाष म्हैसकर ४०४ मते, फरीदपूरमध्ये आशा अनिल धाडसे २६२, सेवामध्ये सपना प्रमोद पंधराम २६१, सिल्लीमध्ये सुमित्रा कोवे ४११ मते, नांद्र्रामध्ये ललित शंकर सोयाम २०२ मते, निरगुडीमध्ये किशोर भालचंद्र कुडमते ४३६, निंभामध्ये जितेंद्र दांडेकर ३२५ मते, शेडगावमध्ये मुरली शालिग्राम चौधरी ५४५ मते, डोंगरगावमध्ये संजय दमडू वरघणे ३९८ मते, बोथुडामध्ये सारिका सचिन इंगोले ५६२, विखणीमध्ये प्रवीण त्र्यंबक साटोणे ३७६ मते, पारडीमध्ये शीतल सचिन बुचके ५५० मते, रामनगरमध्ये लता शंकर धोटे ४०४, आजदामध्ये विमल विठ्ठल मुंगल ३८६ मते, मांडगावमध्ये संध्या सुरेश डांगरी १८३१ मते, नंदोरीमध्ये संजीवनी मंगेश राऊत ७८३ मते, वायगाव (हळद्या)मध्ये उत्तम घुमडे ४८७ मते, लसणपूरमध्ये रत्ना शेषराव परमोरे ४७२ मते, धामणगावमध्ये विनोद, तासमध्ये वीणा चंद्रशेखर झोटिंग ३५७ मते, पिंपळगावमध्ये किसना डोमाजी शेंडे ३२३ मते, आरंभामध्ये ईश्वर नारायण सुपारे ५८९ मते, पाठरमध्ये वैशाली खुशाल धोटे ५०५, उंदिरगावमध्ये रमेश महादेव उईके ३६६ मते, बावापूरमध्ये महेश रामेश्वर बरडे २४४ मते, उमरामध्ये उमेश एकनाथ चौधरी २४५ मते, गोविंदपूरमध्ये शारदा दिवाकर तुमडाम ३५० मते, बरबडीमध्ये वैशाली राजू घोडे ३४३ मते, भोसामध्ये पिंकी अंड्रस्कर ४९२, किन्हाळामध्ये उत्तम नागोराव बावणे ४१७, कळमनामध्ये चेतना शंकर बोरकर २२९ मते घेत सरपंचपदी निवडून आले आहेत.तहसीलदार राजू रणवीर, नायब तहसीलदार सूर्यवंशी, के.डी . किरसान , पंकज वाटमोडे, नरेश वानकर यांच्या मार्गदर्शनात निवडणूक प्रक्रिया पार पडली. ठाणेदार प्रवीण मुंडे, उपनिरीक्षक मिलिंद पराडकर, माधुरी गायकवाड यांच्या मार्गदर्शनात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.