शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

वर्धेतील चौघे दोन वर्षांकरिता हद्दपार

By admin | Updated: March 2, 2016 02:30 IST

शहरातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या चौघांवर दोन वर्षांकरिता जिल्ह्यातून हद्दपारीची कारवाई करण्यात आली.

शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न : पोलीस अधीक्षकांनी केली कारवाई वर्धा : शहरातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या चौघांवर दोन वर्षांकरिता जिल्ह्यातून हद्दपारीची कारवाई करण्यात आली. तर एक आरोपी अल्पवयीन असल्याने त्याच्याकडून बंधपत्र लिहून घेण्यात येणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ५५ प्रमाणे ही कारवाई केली. सोनू ऊर्फ प्रकाश निबांळकर (२८), अनुप अशोक निंबाळकर (२६) दोन्ही रा. हिंदनगर, रोशन बब्बु दुबे (३५), गौरव ऊर्फ गुड्डू दुबे (२६) दोन्ही रा. सिंदी (मेघे) या चौघांचे हद्दपारीचे आदेश निर्गमित केले आहे. तर गुड्डु ऊर्फ हृषीकेश धीरज लोखंडे (१८) रा. गोंड प्लॉट हा गुन्ह्याच्या वेळी अल्पवयीन असल्याने त्याच्याकडून बंधपत्र लिहून घेण्यात येणार आहे. तो घरी नसल्याने बंधपत्र लिहून कारवाई अद्याप बाकी आहे. कारवाई करण्यात आलेल्या पाचही जणांवर वर्धा शहर पोलीस ठाण्यात टोळीने जबरी चोरी, शस्त्र जवळ बाळगणे, खुनाचा प्रयत्न करणे, अपहरण करणे, शस्त्र बाळगुन दहशत पसरविण्यासाठी मारपीट करणे, गैरकायद्याची मंडळी जमवून मारहाण करणे तसेच अवैध दारू विक्री करणे व बाळगणे आदी प्रकारातील गुन्हे दाखल आहेत. या पाच जणांच्या टोळीचा म्होरक्या सोनू उर्फ प्रकाश निंबाळकर हा असून त्याच्या नेतृत्वात गुन्हेगारी कारवाया होत असल्याचे समोर आले. या गुन्हेगारी टोळीचा बिमोड करण्याकरिता त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५ प्रमाणे कार्यवाही करून हद्दपार करण्याचा प्रस्ताव शहर ठाण्यााचे पोलीस निरीक्षक एम. पी. बुराडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडे सादर केला. हद्दपारीचे प्रकरण हे पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्फतीने चालवून २६ फेब्रुवारी रोजी आदेश पारीत केला. सदर आदेशाच्या अंमलबजावणीकरिता शहर पोलिसांकडून या चारही जणांना ताब्यात घेऊन त्यांना जिल्ह्याबाहेर सोडण्यात येणार आहे. सदर कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक एम.डी. चाटे, शहर ठाण्याचे निरीक्षक एम.पी. बुराडे यांनी केली.(प्रतिनिधी)