शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

दहीहंडी स्पर्धेने शहरात उत्साह

By admin | Updated: September 2, 2016 02:10 IST

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आर्वी शहर व उडान बहुउद्देशीय या सामाजिक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक गांधी चौक येथे

उपक्रम : आदर्श गु्रप धामणगावने पटकाविले प्रथम स्थान वर्धा : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आर्वी शहर व उडान बहुउद्देशीय या सामाजिक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक गांधी चौक येथे मंगळवारी दहीहंडी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत विविध मंडळांनी सहभाग घेतला. धामणगाव येथील गोविंदा पथकाने प्रथम पारितोषिक पटकाविले. तसेच यादवराव केचे स्मृतिप्रित्यर्थ माजी आमदार दादाराव केचे यांच्यावतीने रोख बक्षीस देण्यात आले. या दहीहंडी स्पर्धेतील फ्रेन्डस ग्रुपने द्वितीय स्थान तर वीर भगतसिंग मंडळाने तृतीय पुरस्कार पटकाविला. या कार्यक्रमाप्रसंगी माजी आमदार दादाराव केचे, देवळी येथील नगराध्यक्ष शोभा तडस, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, पं.स. उपसभापती बाळा नांदूरकर, नगरसेवक संजय थोरात, आर्वीच्या नगराध्यक्षा दुर्गेश पुरोहित, भाजपा युवा मोर्चाचे रामु राठी, भारसवाडा येथील सरपंच अजय लोखंडे, विनय डोळे, प्रिया शिंदे, मिलिंद हिवाळे, आदींची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेच्या आयोजनाकरिता बंटी चांदूरकर, तन्वीर खान, मयुर पोकळे, स्वप्नील कठाळे, पप्पू जोशी, शफ्फू, पवन सारसर व भाजपा युवा मोर्चा पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)