शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मत्स्यशेतीचे अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 23:48 IST

तलाव तेथे मासोळी अभियानात यावर्षी जिल्ह्यातील मत्स्यसंवर्धकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या पिढीतील या मत्स्यसंवर्धकांनी मत्स्यशेतीचे अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करुन इतरांनाही मत्स्यशेती करण्यासाठी पे्ररणा मिळेल अशा पद्धतीने मत्स्यशेतीचे रोल मॉडेल करावे,

ठळक मुद्देसुनील वंजारी : मत्स्यशेतावर प्रशिक्षण कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : तलाव तेथे मासोळी अभियानात यावर्षी जिल्ह्यातील मत्स्यसंवर्धकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या पिढीतील या मत्स्यसंवर्धकांनी मत्स्यशेतीचे अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करुन इतरांनाही मत्स्यशेती करण्यासाठी पे्ररणा मिळेल अशा पद्धतीने मत्स्यशेतीचे रोल मॉडेल करावे, असे आवाहन मत्स्यव्यवसाय प्रादेशिक उपायुक्त सुनील वंजारी यांनी केले.हैद्राबाद राष्ट्रीय मत्स्यकी विकास बोर्ड पुरस्कृत कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीवर तीन दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, मत्स्य महाविद्यालयाचे अरविंद कुळकर्णी, जिल्हा मच्छिमार सहकारी संघाचे अध्यक्ष कमलेश मारबडे, सहाय्यक आयुक्त शा.बा. डोंगरे यावेळी उपस्थित होते.जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असताना शेतकºयांनी मत्स्यशेती केली. यातुन त्यांना नक्कीच चांगला अनुभव मिळेल. शेतकºयांनी या माध्यमातुन आर्थिक उन्नती साधावी असे आवाहन वंजारी यांनी केले.रोजच्या आहारात प्रथिनांची आवश्यकता असते. दक्षिणेकडील राज्यांमध्ये आहारातील प्रथिनांची गरज मासळी पूर्ण करते. मात्र महाराष्ट्रात त्यातही पश्चिम विदर्भात मासळी खाण्याचे प्रमाण कमी आहे. कारण त्यांची उपलब्धता कमी प्रमाणात नाही. यासाठी विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्या पुढाकारातुन तलाव तेथे मासोळी अभियान सुरू करण्यात आले. वर्धा जिल्ह्यातही मत्स्यसंवर्धक तयार होत असून त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील मासळीची गरज पूर्ण होईल. मत्स्यसंवर्धकांचेही आर्थिक सक्षमीकरण होईल, असे प्रतिपादन मनीषा सावळे यांनी केले. कमलेश मारबडे यांनी मत्स्यसंवर्धकांनी उत्पादित मासळीला योग्य मोबदला देण्याची मागणी केली. अरविंद कुळकर्णी यांनी गोड्या पाण्यातील माशांच्या संवर्धनासाठी जागेची निवड, माशांच्या जातीची ओळख, तलावाचे बांधकाम याबाबत मार्गदर्शन केले. जितेश केशव यांनी मत्स्यबीज संचयनानंतरचे व्यवस्थापन सांगितले.