शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

भोंदूगिरी करणाऱ्यांना अंनिसने घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 23:12 IST

कौटुंबिक तंटे व एखादी संकट दूर करण्यासाठी तसेच कुणाला मुल होत नसेल तर मुल होण्यासाठी काळ्या घाड्याची नाल व त्यापासून तयार करण्यात आलेली अंगठी फायद्याची ठरते, असा दावा करीत काळ्या घोड्याची नाल व अंगठीची विक्री वर्धा शहरात परप्रांतातील काही जण करीत होते.

ठळक मुद्देकाळ्या घोड्याची नाल विकून अंधश्रद्धा

वर्धा : कौटुंबिक तंटे व एखादी संकट दूर करण्यासाठी तसेच कुणाला मुल होत नसेल तर मुल होण्यासाठी काळ्या घाड्याची नाल व त्यापासून तयार करण्यात आलेली अंगठी फायद्याची ठरते, असा दावा करीत काळ्या घोड्याची नाल व अंगठीची विक्री वर्धा शहरात परप्रांतातील काही जण करीत होते. सदर प्रकार भोंदूगिरी करीत अंधश्रद्धा पसरविणारा असल्याने आणि याची माहिती मिळताच सदर भोंदूगिरी करणाऱ्यांचा शोध घेऊन अ.भा. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना ताब्यात घेत शहर पोलिसांच्या ताब्यात दिले.खोटी बतावणी करून अंधश्रद्धा पसरविल्या जाईल अशाच पद्धतीने वर्धा शहरात काही तरुण काळ्या रंगाच्या घोड्यांची नाल व नाल पासून तयार करण्यात आलेली अंगठी विक्री करीत असल्याची माहिती अ.भा. अंनिसच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली. सदर माहिती मिळताच अ.भा. अंनिसच्या पदाधिकाºयांनी घटनास्थळ गाठून सदर तरुणांबाब अधिक माहिती जाणून घेतली. यावेळी सदर तरुण खोटी बतावणी करून नागरिकांना गंडा घालत असल्याचे लक्षात येताच त्यांच्या इतर साथीदारांचाही शोध घेण्यात आला. त्यानंतर या तरुणांना चार काळ्या रंगाच्या घोड्यांसह ताब्यात घेत अ. भा. अंनिसच्या पदाधिकाऱ्यांनी शहर पोलीस ठाणे गाठले. शिवाय, या तरुणांवर अंधश्रद्धा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली. सदर व्यक्तींकडे चार काळ्या रंगाचे घोडे, इतर साहित्य असून वृत्तलिहिस्तोवर तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.