शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या दिवशीही काढले अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 01:38 IST

ऑनलाईन लोकमत हिंगणघाट : शहरातील अतिक्रमण काढण्याच्या दुसºया दिवशी शनिवारी अतिक्रमण विरोधी पथकांद्वारे शहरातील अतिक्रमणाचे नामोनिशान मिटविण्याच्या उद्देशाने कार्य सुरू असून सर्वच प्रकारचे अतिक्रमण काढण्याचा चंगच बांधला आहे. यामुळे अनेकांना आर्थिक नुकसान होवून रोजगार बंद करण्याची पाळी काही जणांवर आली आहे.नगर पालिकेचे अतिक्रमण विरोधी पथकाद्वारे आजही कारवाई जोरात सुरू असून डॉ. ...

ठळक मुद्देअनेकांच्या साहित्याची तोडफोड

ऑनलाईन लोकमत हिंगणघाट : शहरातील अतिक्रमण काढण्याच्या दुसºया दिवशी शनिवारी अतिक्रमण विरोधी पथकांद्वारे शहरातील अतिक्रमणाचे नामोनिशान मिटविण्याच्या उद्देशाने कार्य सुरू असून सर्वच प्रकारचे अतिक्रमण काढण्याचा चंगच बांधला आहे. यामुळे अनेकांना आर्थिक नुकसान होवून रोजगार बंद करण्याची पाळी काही जणांवर आली आहे.नगर पालिकेचे अतिक्रमण विरोधी पथकाद्वारे आजही कारवाई जोरात सुरू असून डॉ. आंबेडकर चौरस्ताच्या बाजूने असलेल्या दुकांनाची जेसीबीने मोडतोड केली. पडलेल्या साहित्याची तुटलेल्या मोडलेल्या ठेल्यांची दृष्ये दिसत होती. तेथील दुकाने खाली झाल्याने तेथील मोठी जागा आता वाहतुकीसाठी उपलब्ध होवू शकते, असा प्रयत्न कदाचित पालिकेचा असू शकतो. आज रूबा चौकातही अतिक्रमणातील दुकाने, ठेल्यांची उचलबांगडी झाली असून काहींचे दुकाने तुटल्या फुटल्याने नुकसानही झाल्याची अनेकांकडून ओरड सुरू आहे.