अतिक्रमण हटाव मोहीम... जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर अनेक हॉटेल मालकांनी केलेले अतिक्रमण पालिकेच्यावतीने शनिवारी हटविण्यात आले. यावेळी शहरातील मोठ्यांचे अतिक्रमण काढण्याकडे पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप हॉटेल मालकांनी केला.
अतिक्रमण हटाव मोहीम...
By admin | Updated: October 23, 2016 02:20 IST