शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
4
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
5
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
6
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
7
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
8
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
9
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
10
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
11
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
12
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
13
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
14
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
15
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
16
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
17
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
18
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

विद्युत जनित्राचा भडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 22:58 IST

शहरातील शिवाजी चौक ते आर्वी नाका मार्गावर सुभेदार मंगल कार्यालयाच्या बाजुला असलेल्या विद्युत जनित्राने अचानक पेट घेतला. ही घटना सोमवारी दुपारी ३ वाजतादरम्यान घडली. यामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती. काही काळ या परिसरातील विद्युत पुरवठाही खंडित झाला होता.

ठळक मुद्देआर्वी नाका मार्गावरील घटना : गिट्टीचा चुरा टाकून युवकांनी विझविली आग

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील शिवाजी चौक ते आर्वी नाका मार्गावर सुभेदार मंगल कार्यालयाच्या बाजुला असलेल्या विद्युत जनित्राने अचानक पेट घेतला. ही घटना सोमवारी दुपारी ३ वाजतादरम्यान घडली. यामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती. काही काळ या परिसरातील विद्युत पुरवठाही खंडित झाला होता.उन्हाची तीव्रता वाढत असल्याने त्याचा परिणाम सर्वत्र दिसून येत आहे. आज दुपारी सुर्य तळपत असतानाच सभेदार मंगल कार्यालयाच्या बाजुला असलेल्या विद्युत जनित्राचा अचानक भडका उडाला. त्यामुळे परिसरात धावपळ सुरु झाली. सघर्ष वाहन चालक-मालक संघटनेचे विदर्भ कार्याध्यक्ष राहुल हाडके यांनी लगेच बोरगाव (मेघे) येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयाला सूचना दिली. माहिती मिळताच अवघ्या दहा मिनिटात महावितरण कार्यालयात कर्तव्यावर असलेले संतोष उमाटे, अरुण फुटाणे, दीपक पेटकर, अनुराग मराठे आदींसह राजू गावंडे, पिंटू वरखडे, योगेश खेडकर, प्रवीण मुडे, राहुल भालेराव यांनी रस्त्याच्या कामासाठी असलेली गिट्टीची चुरी टाकून विद्युत जनित्राची आग विझविली. तापमानाचा पारा ४५ अंशााचा वर गेला आहे. तसेच विजेचा वापरही मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. जनित्रावर दाब वाढल्याने आग लागली असल्याची शक्यता आहे.