शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

अपंगांच्या मागण्यांकरिता अन्नत्याग

By admin | Updated: March 23, 2017 00:45 IST

येथील पंचायत समिती कार्यालयासमोर प्रहार अपंग बेरोजगार, अधिकारी व कर्मचारी क्रांती संघटनेच्यावतीने

कारंजा पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन कारंजा (घा.) : येथील पंचायत समिती कार्यालयासमोर प्रहार अपंग बेरोजगार, अधिकारी व कर्मचारी क्रांती संघटनेच्यावतीने बुधवारी अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. अपंगांच्या प्रलंबीत मागण्यांकरिता शासनाला वेळोवेळी निवेदने सादर करण्यात आली. मात्र या मागण्यांना मान्यता मिळाली नसल्याने आंदोलन करुन गटविकास अधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. अपंग कर्मचाऱ्यांच्या सेवा अर्धवट करण्यात आल्या आहे. अपंगांची ग्रामपंचायत, नगरपंचायत स्तरावर अर्धवट नाव नोंदणी केली आहे. ३ टक्के निधी वाटण्यात उदासीनता आहे. त्याचप्रमाणे अंत्योदय योजना कार्डाचे वाटप केलेले नाही, ज्या अपंगाची अजुनपर्यंत नावनोंदणी झाली नाही त्यांना ३ टक्के निधी वाटप केलेला नाही शिवाय अंत्योदय कार्ड सुध्दा देण्यात आले नाही. यासर्व मागण्यांची दखल घेत उपाययोजना करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी) बिडीओंना दिले निवेदन ग्रामपंचायत व नगर पंचायत स्तरावर प्रत्येक अपंगांची नोंद घेतली पाहिजे. ३ टक्के निधी तसेच अंत्योदय कार्ड मिळाले पाहिजे. स्वयंरोजगारासाठी व्यवसाय सुरू करण्याकरिता २०० चौ. फुट गाळ्यांची उपलब्धता करून द्यावी. अपंगांना विनाअट घरकुल मंजूर करावे. संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्यात यावा, आदी मागण्या यावेळी निवेदनातून करण्यात आल्या.