शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
2
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
3
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
4
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
5
इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
6
कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार
7
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
8
UPI युजर्ससाठी मोठी बातमी! ट्रान्झॅक्शन फेल झालं तर लगेच मिळणार रिफंड; 'या' तारखेपासून लागू होणार नियम
9
पंतचा पराक्रम, एकाच कसोटीत दोन शतकं ठोकताना केले १० विक्रम, अशी आहे संपूर्ण यादी
10
पावसाने पाठ फिरवल्याने विदर्भासह मराठवाड्यात अत्यंत भीषण अवस्था !
11
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'
12
पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...
13
"म्हाताऱ्याला वेड लागलंय", चाहत्याची कमेंट पाहून भडकले अमिताभ बच्चन, म्हणाले- "तुम्हाला..."
14
IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा
15
Health Tips: एक लवंग दूर करेल दाताचे, तोंडाचे, पोटाचे विकार; पण जाणून घ्या 'अचूक' वेळ!
16
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
17
धक्कादायक! विठ्ठल दर्शनाचा बोगस टोकन पास घेऊन पंढरपूर मंदिरात ७ जणांचा घुसण्याचा प्रयत्न
18
अरे का, मी पूजेला एकटी बसू शकत नाही? ट्रोल झाल्यावर अमृता खानविलकरने थेट विचारला प्रश्न
19
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
20
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?

अथक परिश्रमातून साडेपाच एकरात साडेदहा लाखांचे उत्पन्न

By admin | Updated: March 17, 2016 02:54 IST

शेती हा तोट्याचा व्यवसाय असल्याचे आपण बहुतेकांच्या तोडून एकतो. पण पारंपरिक शेतीला नाविण्यपूर्ण उपक्रमांची जोड देत ...

जसापूरच्या शेतकऱ्याची शेतीनिष्ठा : अभिनव प्रयोग करणारे परिसरातील एकमेव शेतकरीगजानन पाठे सारवाडीशेती हा तोट्याचा व्यवसाय असल्याचे आपण बहुतेकांच्या तोडून एकतो. पण पारंपरिक शेतीला नाविण्यपूर्ण उपक्रमांची जोड देत साडेपाच एकर शेतीतून दरवर्षी साडेदहा लाखांच्या आसपास उत्पन्न घेण्याची किमया कारंजा तालुक्यातील जसापूर येथील श्रावण बकारामजी बन्नगरे (५०) या शेतकऱ्याने करून दाखविली आहे. परिसरातील अभिनव प्रयोग करणारे शेतकरी अशी नवी ओळख त्यांनी तयार केली आहे. येथून १० वर्षांपूर्वी बन्नागरे हे देखील केवळ सोयाबीन व कपाशीचे पीकच घेत होते. उत्पन्नही जेमतेमच व्हायचे. पण संपूर्ण जमीन त्यांनी ओलिताखाली आणल्यावर शेतामध्ये नवनवे प्रयोग करण्याचा निश्चय त्यांनी केला. शेतात पूर्णपणे ठिबक सिंचन पद्धतीद्वारे ओलित सुरू केले. यानंतर फळपिकांकडे आपला मोर्चा वळवीत संत्रा, डाळींब, पपई, शेवगा, टमाटर आदी पिकांसह जरबेरा ही पिके घ्यायला सुरुवात केली. मागील वर्षी पपईमधून त्यांना दीड लाखांचे उत्पादन झाले. त्याचप्रकारे डाळींब अडीच लाख रूपये, संत्रा दीड लाख रूपये, जरबेरा फुलांपासून चार लाख रूपये तर टमाटर या पिकापासून एक लाख रूपये असे एकणू साडेदहा लाखांचे उत्पादन झाले. अभिनव प्रयोग करणारे शेतकरी अशी ओळख त्यांनी निर्माण केली आहे. २६ जानेवारी २०१६ रोजी राष्ट्रीय केमिकल्स फर्टीलायझर्सद्वारे त्यांचा पुरस्कृत करण्यात आले आहे.