शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

भीतीमुळे गांधी आश्रमात पर्यटकांची संख्या रोडावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2022 05:00 IST

कोविड संकट मोठे असल्याने आणि कोविडची तिसरी लाट सध्या उच्चांक गाठत असल्याने केंद्र व राज्य शासनाच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून जिल्हा प्रशासनाच्या वतीने  काही कठोर नियम लादण्यात आले आहेत. याच नियमांची माहिती पर्यटकांना व्हावी या हेतूने आश्रम प्रतिष्ठानच्या वतीने सेवाग्राम येथील गांधी आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वारावर दर्शनीय भागात सूचना फलक लावण्यात आला आहे.

दिलीप चव्हाणलोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : अहिंसक मार्गाने स्वातंत्र्य लढ्याला दिशा देताना केंद्र राहिलेल्या सेवाग्राम येथील गांधी आश्रमाला संपूर्ण जगात आपले वेगळे स्थान आहे. त्यामुळेच या ठिकाणी अनेक पर्यटक गांधी विचार जाणून घेण्यासाठी येतात. पण, कोविडची तिसरी लाट आणि ओमायक्रॉनच्या भीतीमुळे सध्या सेवाग्राम येथील गांधी आश्रमात येणाऱ्या पर्यटकांची संख्या बऱ्यापैकी रोडावली आहे. इतकेच नव्हेतर, येथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाकडून राज्य व केंद्र सरकारच्या कोविड संदर्भातील नियमांचे पालन करून घेतले जात आहे. एकूणच कोविड संदर्भातील नियम पाळूनच स्वातंत्र्य लढ्याचा साक्षीदार असलेल्या सेवाग्राम आश्रमाची माहिती येथे येणाऱ्या पर्यटकांना जाणून घ्यावी लागत आहे.आश्रमाच्या प्रवेशद्वारावरच मार्गदर्शक सूचना फलक-    कोविड संकट मोठे असल्याने आणि कोविडची तिसरी लाट सध्या उच्चांक गाठत असल्याने केंद्र व राज्य शासनाच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून जिल्हा प्रशासनाच्या वतीने  काही कठोर नियम लादण्यात आले आहेत. याच नियमांची माहिती पर्यटकांना व्हावी या हेतूने आश्रम प्रतिष्ठानच्या वतीने सेवाग्राम येथील गांधी आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वारावर दर्शनीय भागात सूचना फलक लावण्यात आला आहे.

अनेकांना खुणावतो गांधी आश्रम

-    महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्य चळवळीला सेवाग्राम येथील आश्रमात राहूनच दिशा दिली. त्यावेळी अनेक महत्त्वपूर्ण बैठका याच आश्रमात पार पडल्या. येथे काही महत्त्वाच्या ठरावांना अंतिम रूपही देण्यात आले. त्यामुळेच गांधी आणि गांधी विचार याविषयी अभ्यास करणाऱ्यांसह पर्यटकांना सेवाग्राम येथील गांधी आश्रम नेहमीच खुणावतो.

आठ दिवसांत केवळ ३ हजार ८६७ पर्यटकांची भेट-    एरवी प्रत्येक दिवशी किमान एक हजार पर्यटक गांधी आश्रमाला भेट देऊन तेथील माहिती जाणून घेतात. पण, मागील आठ दिवसांत सेवाग्राम येथील गांधी आश्रमाला ३ हजार ८६७ पर्यटकांनी भेट दिल्याचे वास्तव आहे.

 

टॅग्स :Sewagramसेवाग्रामcorona virusकोरोना वायरस बातम्या