शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शॉर्टसर्किटमुळे गोठ्याची राखरांगोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 22:02 IST

हिंगणघाट तालुक्यातील काचनगाव शिवारातील वसुदेव नारायण अवचट यांच्या शेतातील गोठ्याची शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत राखरांगोळी झाली. या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून त्याच्या अडचणीत भर पडली आहे.

ठळक मुद्देकाचनगाव परिसरातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कवडनेर : हिंगणघाट तालुक्यातील काचनगाव शिवारातील वसुदेव नारायण अवचट यांच्या शेतातील गोठ्याची शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत राखरांगोळी झाली. या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून त्याच्या अडचणीत भर पडली आहे.प्राप्त माहितीनुसार, येरणगाव येथील वसुदेव नारायण अवचट यांची हिंगणघाट तालुक्यातील काचनगाव शिवारात शेती आहे. रविवारी शेतातील गोठ्या शेजारून गेलेल्या विद्युत तारांमध्ये घर्षण होऊन आगीची ठिणगी खाली पडली. बघता-बघता या आगीने संपूर्ण गोठ्यालाच आपल्या कवेत घेतले. शेतशिवारात जनावरे बांधता यावी. शिवाय तेथेच रासायनिक खत आणि शेतमाल ठेवता यावा या उद्देशाने शेतकरी अवचट यांनी शेतात गोठा बांधला होता. परंतु, शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत गोठ्याचा कोळसाच झाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या आगीच्या भक्षस्थानी गोठ्यात ठेवून असलेले सिंचनासाठी वापरण्यात येणारे ३० प्लास्टिकचे पाईप, जनावरांचा चारा, रासायनिक खत, शेतीउपयोगी पडले. या साहित्याचा राखरांगोळी झाल्याने शेतकरी अवचट यांचे सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. महावितरणने नुकसानग्रस्त शेतकऱ्याला आर्थिक मदत करावी, अशी मागणी आहे.