शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

‘उमेद’च्या पुढाकाराने अखेर ‘सावित्री’ झाली रुग्णालयात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2021 05:00 IST

ठरल्याप्रमाणे नागपूर येथे नेले. पण, रुग्णालयातील डॉक्टरांनी सावित्रीला दाखल करुन घेण्यास नकार दिला. अखेर सामाजिक कार्यकर्त्यांनी आमदार बच्चू कडू यांना फोन करुन ही बाब सांगितली. कडू यांनी रुग्णालय प्रशासनाला दुरध्वनीवरुन संपर्क साधत रुग्णास दाखल करण्याच्या सूचना दिल्यावर डॉक्टरांनी रुग्णालयात दाखल केले. अन् सावित्रीच्या तिन्ही मुलांना उमेद प्रकल्पात दाखल केले. त्यामुळे सावित्रीला तिचे माहेर मिळाल्याने समाधानाचे वातावरण निर्माण झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या ‘सावित्री’ला रुग्णालयात दाखल करायचे होते...पदरात तीन मुलं...मग करावे कसे...हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता...अखेर ‘उमेद’ संकल्प संस्थेने मदतीचा हात पुढे करीत पुढाकार घेऊन नागपूर येथील मेंटल रुग्णालयात नेले...पण, सावित्रीला कुणीही रुग्णालयात दाखल करुन घेण्यास तयार नव्हते. अखेर सावित्रीच्या मदतीला आमदार बच्चू कडू देवदूत बनून आले. त्यांनी रुग्णालय प्रशासनाला ‘सावित्री’ला दाखल करुन घेण्यास सांगितले. अन् उमेद संकल्पमधील कार्यकर्त्यांनी सावित्रीच्या लहान मुलांना मायेची उब देत प्रकल्पात दाखल केले. सावित्री ही मानसिक आजाराने त्रस्त असल्याने पतीने तिला सोडून दुसरा संसार थाटला. काही दिवसांपूर्वी सावित्रीची लहान मुलगी ‘समृद्धी’ उमेद प्रकल्पात दाखल झाली. तिच्या खांद्यावर दोन भावंडांची जबाबदारी पेलविण्याचे आव्हान होते. तब्बल दीड वर्षे कोणत्याच नातलगांनी त्यांच्याकडे डुंकूनही पाहिले नाही.  दोन दिवसांपूर्वी ‘समृद्धी’च्या आत्याचा फोन आला आणि सावित्रीला पागलखान्यात घेऊन जाण्यास सांगितले. उमेद प्रकल्पातील सामाजिक कार्यकर्त्यांनी चौकशी करुन नागपूर येथील रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. ठरल्याप्रमाणे नागपूर येथे नेले. पण, रुग्णालयातील डॉक्टरांनी सावित्रीला दाखल करुन घेण्यास नकार दिला. अखेर सामाजिक कार्यकर्त्यांनी आमदार बच्चू कडू यांना फोन करुन ही बाब सांगितली. कडू यांनी रुग्णालय प्रशासनाला दुरध्वनीवरुन संपर्क साधत रुग्णास दाखल करण्याच्या सूचना दिल्यावर डॉक्टरांनी रुग्णालयात दाखल केले. अन् सावित्रीच्या तिन्ही मुलांना उमेद प्रकल्पात दाखल केले. त्यामुळे सावित्रीला तिचे माहेर मिळाल्याने समाधानाचे वातावरण निर्माण झाले.

 

टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडू