शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
6
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
7
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
8
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
9
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
10
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
11
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
12
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
13
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
14
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
15
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
16
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
17
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
18
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
19
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
20
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू

पाण्यात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू

By admin | Updated: February 2, 2015 23:12 IST

येथील वणा नदीवरील पंपिग जवळच्या बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या एका विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. शोध घेतल्यानंतर

वणा नदीवरील पंपिंग स्टेशन येथील घटना हिंगणघाट : येथील वणा नदीवरील पंपिग जवळच्या बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या एका विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. शोध घेतल्यानंतर सायंकाळी उशिरा त्याचा मृतदेह सापडला. प्राप्त माहितीनुसार, नांदगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात दहाव्या वर्गाच्या पुनर्परीक्षेला विद्यार्थी बसले आहेत. आज त्यांना विद्यालयातून परीक्षेचे प्रवेशपत्र मिळविले. प्रवेशपत्र घेतल्यानंतर दुपारी १ वाजताच्या दरम्यान शाळेतील तिघे मित्र वणा नदीवर पोहण्यासाठी गेले. पोहण्याकरिता दप्तर व कपडे काठावर ठेवून ते नदीत उतरले. तिघे ही नदीच्या पात्रात काही अंतर चालून गेल्यावर शेख नौशाद शेख रमजान (१६) रा. संत कबीर वॉर्ड याचा तोल जाऊन पाण्यात गटांगळ्या खात वाहून गेला. त्याच्या सोबतच्या मित्रांनी यावेळी आरडाओरड केली; मात्र जवळ कोणीच नसल्याने मदत मिळाली नाही. शेवटी घाबरलेले हे दोन्ही मित्र निघून गेले. त्यांनी या घटनेची माहिती नदीजवळच्या लोकांना दिल्याने पोलीस व नागरिकांनी नदीकडे धाव घेतली. सहायक पोलीस उपनिरीक्षक नळे यांनी मासेमाऱ्यांच्या मदतीने नदीत मृतदेह शोधला.(तालुका प्रतिनिधी)