शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

तालुका कृषी कार्यालयातून कागदपत्रे जप्त

By admin | Updated: August 28, 2016 00:36 IST

जलयुक्त शिवार अभियानात कमांची देयके काढण्याकरिता लाच मागणाऱ्या कृषी विभागाच्या वर्धा तालुका कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.

लाचप्रकरण : संगणकाचीही केली तपासणीवर्धा : जलयुक्त शिवार अभियानात कमांची देयके काढण्याकरिता लाच मागणाऱ्या कृषी विभागाच्या वर्धा तालुका कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यातील तिघांना अटक करण्यात आली असून चवथा आरोपी फरार आहे. फरार आरोपीकडून कागदपत्रे गहाळ होण्याच्या शंकेवरून कार्यालयाला सील ठोकण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. या आदेशान्वये शुक्रवारी ठोकण्यात आलेले सील शनिवारी लाचलुचपत प्रतिबधंक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून काढण्यात आले. या कार्यालयातून सायंकाळपर्यंत कागदपत्र तपासणी करून जप्तीची कार्यवाही सुरू होती. यात गुन्हा दाखल असलेल्या तीनही अधिकाऱ्यांच्या कक्षांची तपासणी झाली. या कक्षात असलेल्या विविध कपाटातील विविध कामासंदर्भातील कागदपत्रे जप्त करण्यात आली आहे. यात मोजमाप पुस्तिका, अंदाजपत्रक आदींचा समावेश आहे. शिवाय विभागात असलेल्या संगणकांचीही तपासणी करण्यात आली. या संगणकात तपासाच्या दृष्टीने आवश्यक माहिती काढून ती लाचलुचपत प्रतिबधंक विभागाच्यावतीने जप्त करण्यात आली आहे. कागदपत्रांच्या तपासणीकडे साऱ्यांचे लक्ष आहे.(प्रतिनिधी) गुन्हा दाखल असलेल्या तिघांसह इतर कर्मचाऱ्यांची उपस्थितीकागदपत्र जप्त करण्याची कारवाई करण्यात आली त्यावेळी गुन्हा दाखल असलेले कृषी विभागाचे तीनही अधिकारी यावेळी उपस्थित होते. शिवाय यावेळी संबंधित विभागाच्या इतर कर्मचाऱ्यांनाही पाचारण करण्यात आले होते. त्यांच्या उपस्थितीत ही कार्यवाही करण्यात आल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे निरीक्षक सारीन दुर्गे यांनी दिली.