शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात चार ठिकाणी होणार दिव्यांग उपकरण वितरण

By admin | Updated: January 10, 2017 00:38 IST

वर्धेतील दिव्यांगाकरिता उपकरण वितरण विशेष शिबिराचे आयोजन करण्याबाबत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री

रामदास तडस यांना न्याय राज्यमंत्र्यांचे पत्र वर्धा : वर्धेतील दिव्यांगाकरिता उपकरण वितरण विशेष शिबिराचे आयोजन करण्याबाबत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांना निवेदन देण्यात आले होते. याला अनुसरून भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम यांच्यातर्फे लवकरच स्थानिक प्रशासनाच्या मदतीने वर्धा, हिंगणघाट, आर्वी, देवळी विधानसभा मतदार संघात सर्वेक्षण होणार आहे. त्यानंतर दिव्यांगाकरिता भारत सरकारच्या माध्यमातून विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येईल, अशी माहिती खा. रामदास तडस यांनी दिली आहे. खा. तडस यांना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे पत्र प्राप्त झाले असून भारत सरकारच्या माध्यमातून ही कार्यवाही करण्यात येणार आहे. वर्धा येथे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद्र गहलोत यांच्या हस्ते ५७१ दिव्यांग व्यक्तींना सहायक उपकरण वितरीत केले होते. त्याच धरतीवर वर्धेतील चार विधानसभा क्षेत्रात हे शिबिर आहे. दिव्यांगांसाठी ही पर्वणीच ठरणार आहे.