शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.अध्यक्षांनी घेतली अल्लीपूरची दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 00:20 IST

गावात दोन पाण्याच्या टाक्या असून एमजीपी व ग्रामपंचायत यांच्यात समन्वय नसल्याने गावातील लोकांना शुद्ध पाणी भेटत नव्हते. या संदर्भात गावातील लोकांच्या अनेक तक्रारी जिल्हा परिषद अध्यक्षांकडे होत्या.

ठळक मुद्देसमस्या निकाली काढण्याचे अधिकाऱ्यांना आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गावात दोन पाण्याच्या टाक्या असून एमजीपी व ग्रामपंचायत यांच्यात समन्वय नसल्याने गावातील लोकांना शुद्ध पाणी भेटत नव्हते. या संदर्भात गावातील लोकांच्या अनेक तक्रारी जिल्हा परिषद अध्यक्षांकडे होत्या. या तक्रारींची दखल घेत जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी यांनी गावत जाऊन गावातील नागरिकांच्या संमस्या ऐकून घेतल्या.यावेळी त्या समस्या कशा प्रकरणे निकाली काढता येतील या संदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केली. नागरिकांसमक्ष झालेल्या या चर्चेला कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा शेनवार, उपकार्यकारी अभियंता बेंद्रे, तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एम.जी.पी) उपकार्यकारी अभियंता देवगडे उपस्थित होते. यावेळी चर्चा करून गावातील पाणीपुरवठ्याच्या समस्या तात्कालीन निकाली काढून गावकऱ्यांना शुद्ध पाणी देण्याच्या सूचना केल्या. सोबतच गावातील सिमेंट रस्त्याचे कामे अर्धवट पूर्ण झाल्याच्या अनेक तक्रारी होत्या. या संदर्भात कार्यकारी अभियंता बांधकाम तेलंग व उपकार्यकारी अभियंता झाडे यांना मोका चौकशी करण्याचे आदेश देत संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याचे आदेश दिले. या वेळी पं.स.सभापती गंगाधर कोल्हे, पं.स.सदस्य प्रशांत चंदनखेडे, उपसरपंच विजय कवडे, सचिव अशोक गव्हाणे व ग्रामपंचायत सदस्यांसह येथील गावकरी प्रामुख्याने उपस्थित होते.