शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नामुळे जिल्हा १५ व्या स्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 23:40 IST

पशुसंवर्धन विभागाचे जिल्ह्यातील सर्व अधिकारी-कर्मचारी पशुपालकांना यथायोग्य मार्गदर्शन करतात. यामुळे पशुसंवर्धन विभागाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन बदललेला आहे. सन २०१६-१७ च्या तांत्रिक कामामध्ये वर्धा जिल्हा राज्यात ३६ व्या क्रमांकावर होता; ....

ठळक मुद्देराजीव भोजने : जागतिक पशु वैद्यक दिन कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पशुसंवर्धन विभागाचे जिल्ह्यातील सर्व अधिकारी-कर्मचारी पशुपालकांना यथायोग्य मार्गदर्शन करतात. यामुळे पशुसंवर्धन विभागाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन बदललेला आहे. सन २०१६-१७ च्या तांत्रिक कामामध्ये वर्धा जिल्हा राज्यात ३६ व्या क्रमांकावर होता; पण आता तो सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विशेष प्रयत्नामुळे १५ व्या स्थानी आहे, असे प्रतिपादन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजीव भोजने यांनी केले.पशुसंवर्धन विभाग वर्धा आणि व्हिर बँक अ‍ॅनिमल हेल्थ इंडिया प्रा. लि.यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त वर्धा कार्यालयात जागतिक पशुवैद्यक दिनाचा विशेष कार्यक्रम पार पडला. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. संजय अवघाते, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी प्रज्ञा गुल्हाणे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान डॉ. संजय अवघाते यांनी जनावरांवरील विविध रोग व त्यांचे निदान तसेच औषधोपचार बाबत माहिती दिली. तर डॉ. प्रज्ञा गुल्हाणे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला डॉ. विजय भिरंगी, डॉ. मोहन खंडारे, डॉ. बागल, डॉ. खोपडे, डॉ. ब्राह्मणकर, डॉ. दिवाळे, डॉ. गायकवाड, डॉ. वनकर, डॉ. भिसेकर, डॉ. सोनोने, डॉ. काळे, डॉ. डिडोळकर यांची उपस्थिती होती. संचालन डॉ. बि. व्ही. वंजारी यांनी केले. यशस्वीतेसाठी डॉ. प्रवीण तिखे, डॉ. वानखेडे, हाडके, बुधे, इंगळे, येमुलवार आदींनी सहकार्य केले.