शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

खुबगाव ग्रामपंचायत बरखास्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 00:21 IST

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम ३९ (१)अन्वये तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियमातील तरतूदी नुसार सदरचा ठराव रद्द बातल करून खुबगाव ग्रामपंचायत बरखास्त करण्यात यावी व भुखंड धारकाच्या भुखंडाच्या नोंदी ग्रामपंचायत अभिलेखात दर्ज करण्यात याव्यात....

ठळक मुद्देलोकप्रतिनिधी करतात अधिकाराचा दुरूपयोग

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम ३९ (१)अन्वये तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियमातील तरतूदी नुसार सदरचा ठराव रद्द बातल करून खुबगाव ग्रामपंचायत बरखास्त करण्यात यावी व भुखंड धारकाच्या भुखंडाच्या नोंदी ग्रामपंचायत अभिलेखात दर्ज करण्यात याव्यात अशी मागणी माजी आमदार दादाराव केचे यांच्या नेतृत्वात भूखंडधारकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाने यांच्याकडे निवेदनातून केली आहे. खुबगाव या ग्रामपंचायतचे कक्षेतील शेत सर्व्हे क्रमांक ११७ मध्ये लेआऊट पाडण्यात आले आहे. सदरचे लेआऊट मंजूरी करीता लागणारी नाहरकत प्रमाणपत्रे ग्रामपंचायत कार्यालयाने संबधित लेआऊट मालकाला वेळोवेळी पुरविले आहेत. ज्यामुळे सदरचे लेआऊट नगरविकास खात्याने तसेच महसूल विभागाने मंजूर केले परिणामी सदरचे लेआऊट मधील भुखंड लेआऊट मालकाने विक्री करीता खुले केले.सदर लेआऊट मधील भुखंड चितोडीया जमातीतील भटक्या लोकांनी निवासाकरीता भुखंड विकत घेतले. सदरचे भुखंड मुंबई मुद्रांक कायद्यातील तरतुदीनुसार योग्य रकमेचा मुद्रांक शुल्क वापरून भारतीय नोंदणी अधिनियमातील तरतूदी नुसार सदर भुखंडाची रजिस्टर खरेदी केली ज्यामुळे सदरचे हस्तांतरण मालमत्ता हस्तांतरण कायद्यातील तरतुदी नुसार कायदेशीर आहे. असे असतांना खुबगाव ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच व सदस्य निवळ राजकीय मतांचा हिशोब करून भुखंड धारकांना त्यांच्या भुखंडाचा फेरफार ग्रामपंचायत अभिलेखात नोंदवून तशा करपावत्या द्यायला तयार नाही. उलट ग्रामपंचायतचे सभेत ठराव पारित करून सदरचे भुखंड लेआऊट रद्द करण्या संदर्भात शासनाला कळवू असा बेकायदेशीर ठराव पारित केला जातो. जेव्हा की महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदी नुसार असा ठराव पारित करण्याचे अधिकार ग्रामपंचायतला नाही. सदरचे निर्णयामुळे पिडीत होऊन चितोडीया जमातीतील भुखंड धारकांनी केचे यांची भेट घेतली. यावेळी जि.प.उपाध्यक्षा कांचन नांदुरकर मिलिंद हिवाळे माणिक मलिये भुखंड खरेदीधारक हजर होते.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत