शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

अंशदायी निवृत्ती वेतन योजनेचा केला त्याग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:33 IST

शासनाच्या सेवेत १ नोव्हेंबर २००५ नंतर दाखल झालेल्या सर्व विभागातील कर्मचाºयांना १९८२ ची कुटुंब निवृत्ती वेतन योजना लागू करावी, अशी मागणी जुनी पेन्शन हक्क संघटनेने केली आहे.

ठळक मुद्देयोजना अन्यायकारक जुनी पेन्शन हक्क संघटनेचे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शासनाच्या सेवेत १ नोव्हेंबर २००५ नंतर दाखल झालेल्या सर्व विभागातील कर्मचाºयांना १९८२ ची कुटुंब निवृत्ती वेतन योजना लागू करावी, अशी मागणी जुनी पेन्शन हक्क संघटनेने केली आहे. यासाठी नवीन अंशदायी निवृत्ती वेतन योजनेचा संघटनेच्या जिल्हा पदाधिकाºयांनी त्याग केला आहे. याबाबत त्यागपत्रही देण्यात आले आहे.अंशदायी निवृत्ती वेतन योजनेत कर्मचाºयांवर अन्याय केला जात आहे. या योजनेंतर्गत कर्मचाºयांच्या वेतनातून १० टक्के रक्कम कपात केली जात आहे; पण अद्याप शासनाने स्वत:चा वाटा जमा केलेला नाही. यामुळे अंशदायी रकमेचा मेळ जुळत नसल्याचे दिसून येते. वर्धा जिल्ह्यात १० पेक्षा अधिक कर्मचाºयांचा मृत्यू झाला. त्यांचे निवृत्तीवेतन विषयाचे लाभाचे प्रस्ताव शासनाकडे मंजुरीस पाठविले; पण शासनाने ते परत पाठविले. कर्मचाºयांचा मृत्यू झाल्यानंतरही त्याच्या कुटंूबाला लाभ मिळत नसेल तर अशी योजना कोणत्या कामाची, हा प्रश्नच आहे. यामुळे जिल्हाध्यक्ष प्रफुल कांबळे, कार्याध्यक्ष क्रिष्णा तिमासे, सचिव प्रमोद खोडे यांच्या नेतृत्वात पदाधिकाºयांनी योजनेचा त्याग केला. यासाठी हेमंत पारधी, सुरज वैद्य, आशिष ढेकण, मंगेश भोमले, सुशिल गायकवाड, अमर गायकवाड, स्वप्निल मानकर, मनोज पालीवाल, अभिजीत डाखोरे, सचिन शंभरकर, सुरज देशमुख, प्रशांत जुवारे, जिल्हा पदाधिकारी व तालुका प्रतिनिधी उपस्थित होते.