शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, कसलाही पश्चात्ताप नाही... दैवी शक्तीनं सांगितलं!; सरन्यायाधीश हल्ला प्रकरणात 'त्या' वकिलाचं विधान
2
"४ लाख महिलांवर गँगरेप, स्वत:च्याच लोकांवर बॉम्बस्फोट.."; UN मध्ये भारताने पाकिस्तानला फटकारलं
3
₹१.४५ लाखांपर्यंत पोहोचू शकतो सोन्याचा भाव, काय आहे यातील तेजीचं कारण? जाणून घ्या
4
विवाहित गर्लफ्रेंडला संपवलं, घरातच पुरलं अन् त्यावर खाट ठेवून झोपत होता प्रियकर! कसा पकडला गेला?
5
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट 'जावेद हबीब' अडचणीत! आतापर्यंत २० एफआयआर, पोलिसांनी कारवाई सुरू केली; नेमकं प्रकरण काय?
6
काँग्रेस अन् मविआला नव्या भिडूची गरज नाही; मनसेला सोबत घेण्यास हर्षवर्धन सपकाळांचा नकार
7
‘लाडकी बहीण’चा फटका; ‘आनंदाचा शिधा’ विसरा
8
'घरी ये ना गं...', वारंवार बोलवूनही पत्नी परत येईना; विरहाने कंटाळलेल्या शेतकरी पतीने उचललं टोकाचं पाऊल!
9
"माझं डोकं अजूनही ठणकतंय, पण...", अपघातानंतर विजय देवराकोंडाची पोस्ट, चाहत्यांना दिले हेल्थ अपडेट
10
PPF बनेल रिटर्न मशीन, १ रुपयाही खर्च केल्याशिवाय दरवर्षी कमवाल ₹२.८८ लाखांचं व्याज; पाहा कमाईचं सिक्रेट
11
कफ सिरप मृत्यू प्रकरणात मध्य प्रदेशात डॉक्टरला अटक; IMA आक्रमक, थेट सरकारलाच दिला इशारा!
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; PSU Stocks मध्ये आजही खरेदी
13
'७ विमाने पाडली होती', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा जुनाच सूर लावला; भारत आणि पाकिस्तानबद्दल काय म्हणाले?
14
९.१ कोटी नोकऱ्यांची मोठी संधी, तीन नोकऱ्यांपैकी एक नोकरी या क्षेत्रातून येणार...
15
गाढ झोपेतच काळाने घातला घाला! ४ वर्षीय चिमुकलीसह मावशीचा सर्पदंशाने मृत्यू; डॉक्टर निलंबित
16
वर्गात मित्राला कसे मारायचे? ChatGPT वर एक प्रश्न विचारला; विद्यार्थ्याला तुरुंगात जावे लागले
17
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
18
संपादकीय: ...आता थेट मुकाबला ! आनंदाचा शिधा देणार नसले, तरी... 
19
दिवाळीत मोठ्या खरेदीसाठीसाठी 'क्रेडिट कार्ड'नं पैसे देणं योग्य आहे का?; 'या' गोष्टी लक्षात ठेवा
20
आजचे राशीभविष्य- ७ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस शुभ फलदायी, 'या' राशींची होणार भरभराट!

सुशीला नायर यांना आदरांजली

By admin | Updated: December 27, 2015 02:34 IST

म. गांधी आयुर्विज्ञान संस्थानच्या संस्थापक अध्यक्ष डॉ. सुशीला नायर यांना १०१ व्या जयंतीदिनी शनिवारी मातृस्थळी आदराजंली वाहण्यात आली.

प्रार्थना सभेसह नाटिकेचे सादरीकरणसेवाग्राम : म. गांधी आयुर्विज्ञान संस्थानच्या संस्थापक अध्यक्ष डॉ. सुशीला नायर यांना १०१ व्या जयंतीदिनी शनिवारी मातृस्थळी आदराजंली वाहण्यात आली. सकाळी मातृस्थळी प्रार्थना आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी डॉ. सुशीला नायर यांच्या भाषणाची रेकॉर्डिंग ऐकविण्यात आली. त्यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण प्रसंगावर एका फोटो गॅलरीचे प्रदर्शन लावण्यात आले होते. शोभना रानडे, डॉ. जे.एम. दवे, डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांचे डॉ. सुशीला नायर व महात्मा गांधी यांच्या जीवन कार्यावर व्याख्यान झाले. डॉ. नायर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कार्यशाळा, सांस्कृतिक संध्या, ‘बापू की बेटी’ आदी कार्यक्रम व नाटिका सादर करण्यात आली. बालकाची देखरेख यावर एक सचित्र पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. कार्यक्रमाला संस्थाध्यक्ष धीरू मेहता, सचिव डॉ. बी.एस. गर्ग, अधिष्ठाता डॉ. के.आर. पातोंड, भैषज्य अधीक्षक डॉ. एस.पी. कलंत्री, डॉ. सुबोध गुप्ता, विभाग प्रमुख, डॉक्टर्स, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.(वार्ताहर)