शहिदांना आदरांजली व पाकवर रोष : बापूराव देशमुख अभियांत्रिकी तथा सुरेश देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सायंकाळी शहरातून कॅन्डल मार्च काढत शहिदांना आदरांजली वाहिली तर बजाज चौकात विविध संघटनांकडून पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
शहिदांना आदरांजली व पाकवर रोष :
By admin | Updated: September 22, 2016 01:06 IST