शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
2
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
3
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
4
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
5
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
6
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
7
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
8
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
9
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
10
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
11
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
12
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
13
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
14
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
15
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
16
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
17
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
18
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
19
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
20
१० वर्षांच्या मुलाने चालवला ट्रक, लोकांचा जीव धोक्यात; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका

बैलपोळ्याच्या जागेवरून मतभेद

By admin | Updated: September 12, 2015 02:00 IST

येथे परंपरेप्रमाणे वर्षानुवर्षापासून आठवडी बाजार परिसरात भरणारा बैलपोळा बाजार समितीच्या परिसरात...

तहसीलदारांच्या मध्यस्थीने निघाला मार्गसेलू : येथे परंपरेप्रमाणे वर्षानुवर्षापासून आठवडी बाजार परिसरात भरणारा बैलपोळा बाजार समितीच्या परिसरात हलविण्यासाठी नगरपंचायत प्रशासक तथा तहसीलदाराकडे काहींनी अर्जाद्वारे मागणी केली होती. यामुळे पोळ्याच्या उत्सवातही राजकारण होवू पहात असताना वातावरण बिघडण्याची शक्यता होती. तहसीलदारांनी पोळा भरत असलेल्या जागेची पाहणी करून ‘जैसे थे’ चा निर्णय दिला.ग्रामपंचायतीच्यावतीने येथील आठवडी बाजारात पोळा भरत आला आहे. या पोळ्याचे आयोजन ग्रामपंचायतद्वारे होत होते. शासननिर्णयानुसार ग्रामपंचायत बरखास्त होवून नगरपंचायतीचा निर्णय झाला. सेलू येथील माजी सरपंच राजेंद्र मिश्रा व ग्रा.पं. सदस्य शैलेंद्र दप्तरी यांनी पोळा बाजार समिती परिसरात स्थानांतरीत करण्याचे निवेदन तहसीलदारांना दिले. तहसीलदार डॉ. रवींद्र कोळी यांनी तक्रारकर्त्यांसह सरपंच डॉ. राजेश जयस्वाल यांच्यासह आठवडी बाजाराची पाहणी केली व बैलपोळा स्थानांतरण न करता जुन्याच ठिकाणी भरविण्याची सूचना केल्याने मार्ग निघाला.(तालुका प्रतिनिधी)