शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

सखी मंच सदस्यांशी साधला संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 23:28 IST

लोकमत सखी मंचच्या हिंगणघाट येथील निवडक सदस्यांशी लोकमत एडीटोरिअल बोर्डाचे अध्यक्ष माजी खासदार विजय दर्डा यांनी रविवारी संवाद साधला.

ठळक मुद्देसर्व घटकातील महिलांना स्थान द्या : विजय दर्डा यांची हिंगणघाट भेट

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : लोकमत सखी मंचच्या हिंगणघाट येथील निवडक सदस्यांशी लोकमत एडीटोरिअल बोर्डाचे अध्यक्ष माजी खासदार विजय दर्डा यांनी रविवारी संवाद साधला.हिंगणघाट येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ते आले असताना आ. समीर कुणावार यांच्या निवासस्थानी त्यांनी सखी मंच सदस्यांशी संवाद साधत त्यांना मिठाई भेट दिली. यावेळी हिंगणघाट येथील सखी मंच सदस्या ज्योती हेमणे, प्रणीता तपासे, संगीता चंदनखेडे, ज्योती कोचाडे, माधवी नरड, शीतल गिरीधर यांच्यासह आ. समीर कुणावार यांच्या सौभाग्यवती श्रध्दा कुणावार व नागपूर येथील जैन सहेली मंडळाच्या अध्यक्षा माधूरी बोरा उपस्थित होत्या. यावेळी समाजातील सर्व घटकातील महिलांना लोकमत सखी मंच सोबत जोडावे, अशी सूचना त्यांनी केली.