शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

आष्टीत भाजपाला नाकारले

By admin | Updated: November 3, 2015 02:40 IST

नगर पंचायतच्या पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसला आष्टीने प्रतिसाद दिला. १७ पैकी तब्बल १० जागांवर काँग्रेसला

आष्टी (शहीद) : नगर पंचायतच्या पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसला आष्टीने प्रतिसाद दिला. १७ पैकी तब्बल १० जागांवर काँग्रेसला बहुमत प्राप्त झाले. आता नगराध्यक्षपदाच्या रोस्टरकाडे सर्वांचे लक्ष लागले आहे.वॉर्ड क्र. १ मध्ये काँग्रेसच्या साजेदा मुख्तार हसन (१२९), वॉर्ड २ मध्ये भाजपाचे मनिष ठोंबरे (१७४) मत, वॉर्ड ३ मध्ये काँग्रेसच्या जयश्री नरेंद्र मोकद्दम (१९३), वॉर्ड ४ मध्ये काँग्रेसच्या उज्वला दिलीप पोकळे (१३६), वॉर्ड ५ मध्ये काँग्रेसच्या अनिता शेखर भातकुलकर (२३९), वॉर्ड ६ मध्ये काँग्रेसचे शाहा फरीद सादिक (१११), वॉर्ड ७ मध्ये काँग्रेसचे अली रिजवाना परवीन (१२३), वॉर्ड ८ मध्ये काँग्रेसचे दिनेश सावरकर (१५९), वॉर्ड ९ मध्ये काँग्रेसच्या हमीदखाँ (१८१), वॉर्ड १० मध्ये काँग्रेसच्या मीरा मनोहर येणुरकर (१७६), वॉर्ड ११ मध्ये भाजपाच्या विमल नरेश दारोकर (१६५), वॉर्ड १२ मध्ये भाजपाच्या वंदना संजय दारोकर (२१६), वॉर्ड १३ मध्ये भाजपाचे अशोक विजयकर (१५०), वॉर्ड १४ मध्ये भाजपाचे अजय लेकुरवाळे (३१९), १५ मध्ये काँग्रेसचे ओंकार भोजने (१३४), वॉर्ड १६ मध्ये भाजपाचे सुरेश काळबांडे (२०८), तर वॉर्ड क्रमांक १७ मध्ये अपक्ष बाबाराव धुर्वे (१८७) यांनी विजय मिळविला. वॉर्ड क्रमांक ८ मध्ये अत्यंत चुरशीची लढत झाली. भाजपाचे उमेदवार राजकुमार गुल्हाने यांना अवघी ३४ मते मिळाली. अपक्ष म्हणून उभे असलेले अतुल गुल्हाने यांनी १३९ मत घेतली. तर काँग्रेसचे दिनेश सावरकर यांना १५९ मत मिळाली. वॉर्ड क्र. १० मध्ये भाजपाच्या सुषमा प्रभाकर शिरभाते यांचा ७९ मतानी पराभव झाला. वॉर्ड १४ मध्ये काँग्रेसचे पाच वेळा निवडून आलेले डॉ. प्रदीप राणे यांचा ५२ मतांनी पराभव झाला. ही जागा काँग्रेसने अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. वॉर्ड १७ मध्ये भाजपा व काँग्रेस या दोन्ही पक्षाचे उमेदवार पराभूत होत अनिल धोत्रे आघाडीचे अपक्ष उमेदवार बाबाराव धुर्वे विजयी झाले.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शुभांगी आंधळे, सहायक अधिकारी सीमा गजभिये यांनी निकाल घोषित केले. ठाणेदार श्याम सोनटक्के यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला.(प्रतिनिधी)