शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणासाठी धनगर समाजाचा खासदारांच्या निवासस्थानी ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 00:05 IST

धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या प्रवर्गामध्ये आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी खासदार रामदास तडस यांच्या निवासस्थानी धनगर समाज सेवा संस्थेच्या वतीने समाज बांधवांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठविण्यात आले.

ठळक मुद्देनिवडणुकांवर बहिष्काराचा पवित्रा : तडस यांनी दिले आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या प्रवर्गामध्ये आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी खासदार रामदास तडस यांच्या निवासस्थानी धनगर समाज सेवा संस्थेच्या वतीने समाज बांधवांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठविण्यात आले. खासदार तडस यांनी निवडणुकीपूर्वीच धनगर समाजाला आरक्षण देण्यात येणार असून सरकार आरक्षणाबद्दल सकारात्मक असल्याचे चर्चा करताना सांगितले.लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सोलापूर येथील जाहीर सभेत धनगर समाजाला आम्ही सत्तेवर आल्यानंतर एस.टी.प्रवर्गामध्ये आरक्षण देऊ, असे पंतप्रधान मोदी यांनी जाहीर सभेत आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप आश्वासनाची पूर्तता झाली नाही. त्यामुळे येत्या निवडणुकीत भाजपला मतदान न करण्यासह उपोषणाचा इशारासुद्धा यावेळी देण्यात आला.यावेळी संस्थेचे विदर्भ प्रदेश सरचिटणीस जितू गोरडे, विनायक नन्नोरे, सचिव कवडू बुरंगे, रामेश्वर लांडे, राम ढोले, सुधाकर उघडे, उद्धव ढोकणे, माणिक बुरांडे, सुनील उपासे, दिवाकर धवने, केशव नन्नोरे, बाळकृष्ण गराड, अमित सरोदे, सचिन ढोले, गोविंद पांगुळ, दिलीप ढोले, उमेश लहाने, विजय घोडे, किशोर ढवळे, राम खुजे, सुरेश नन्नोेरे, सुनील नन्नोरे, वैभव ढाले, लक्ष्मण नन्नोरे, माणिक खराबे, रवी ढामसे, भुजंग ढवळे, अजय नन्नोरे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडस