शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

धनगर समाजबांधव आंदोलनाच्या तयारीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 23:48 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ मध्ये निवडणुकीच्या वेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळताना भाजपा जर सत्तेवर आली तर धनगर समाजाला आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची पहिल्याच कॅबिनेटमध्ये आरक्षण देणार आहो असे लिखीत आश्वासन दिले होते.

ठळक मुद्देआरक्षणाची मागणी : मुख्यमंत्र्यांना निवेदनातून साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ मध्ये निवडणुकीच्या वेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळताना भाजपा जर सत्तेवर आली तर धनगर समाजाला आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची पहिल्याच कॅबिनेटमध्ये आरक्षण देणार आहो असे लिखीत आश्वासन दिले होते. परंतु, सत्तेत येऊन चार वर्षांचा कालावधी लोटत असताना धनगर समाजाला आरक्षाणाची अंमलबजावणी केली नाही. या प्रकरणी तात्काळ योग्य कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.हिवाळी अधिवेशनामध्ये धनगर आरक्षाणाबाबत हमी देण्यात आली आहे. मेगा भरतीच्या माध्यमातून अनेक बेरोजगारांना रोजगारांची संधी उपलब्ध होणार आहे. जोपर्यंत धनगर आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही तो पर्यंत मेगा भरती करण्यात येवू नये. मेगा भरती आता जर केली तर धनगर समाज बांधवांवर हा एकप्रकारे अन्यायच होईल. याविषयी येत्या १५ दिवसांच्या आत निर्णय घेण्यात यावा. अन्यता तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. सदर निवेदन देताना प्रकाश भोयर, राजेंद्र पुनसे, अरूण बांबाडे, रामकृष्ण साभांरे, धनराज वंजारी, गजेंद्र कापडे, प्रशांत हुलके, हितेंद्र बोबडे, सुनील उपासे, दिलीप उपासे, नरेंद्र ढवळे, पवन खुजे, गुणवंत बगाडे, राजू घामसे, किशोर भोकर, संतोष महाजन आदींची उपस्थिती होती. 

टॅग्स :Dhangar Reservationधनगर आरक्षण