शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणावरून देवेंद्र फडणवीसांनी डागली तोफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 17:50 IST

सीबीआय चौकशीमुळे सुशांतसिंग राजपूत आणि त्यांच्या करोडो चाहत्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा, असल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.

ठळक मुद्देराज्य सरकारला आत्मचिंतनाची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे सर्वसामान्य नागरिकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास वाढेल. या प्रकरणाची हाताळणी मुंबईत करण्यात आली आहे. सीबीआय या प्रकरणाची चौकशी करेल. मात्र, याच निमित्ताने महाराष्ट्र सरकारने आत्मचिंतन करण्याची गरज आहे. सीबीआय चौकशीमुळे सुशांतसिंग राजपूत आणि त्यांच्या करोडो चाहत्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा, असल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी वर्धा जिल्ह्यातील कोविड केअर युनिटची पाहणी केली. शिवाय जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत त्यांनी वर्धा जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थितीची माहिती जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना उपरोक्त प्रतिक्रिया दिली. सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणी पार्थ पवार यांनी केलेल्या ट्विटसंदर्भात फडणवीस यांना विचारणा केली असता त्यांनी केलेली मागणी कदाचित त्यांच्या आजोबांना आवडी नसेल. पार्थ पवार यांनी नेमके काय ट्विट केले आहे याची मला माहिती नाही. त्यांनी सीबीआय चौकशी केली हे खरे आहे. यावर मला काही भाष्य करायचे नाही, असे यावेळी फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूत