शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

पुलगावातील बुद्ध विद्याविहाराचा विकास करा

By admin | Updated: February 2, 2017 00:47 IST

पुलगावातील बुद्ध विद्याविहाराला एैतिहासिक वारसा असून या बुद्ध विद्याविहाराच्या विकासासाठी भरीव निधी

रिपाई(ग.)चे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे वर्धा : पुलगावातील बुद्ध विद्याविहाराला एैतिहासिक वारसा असून या बुद्ध विद्याविहाराच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून त्याचा विकास करण्यात यावा, अशी मागणी रिपब्लीकन पार्टी आॅफ इंडिया (गवईगट) यांनी केली आहे. सदर मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. आहे. निवेदनातून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जन्म शताब्दीनिमित्ताने शासनाच्या माध्यमातून सामाजिक न्याय प्रदान करण्याच्या दृष्टीकोनातून अनेक लोकहितार्थ योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. वर्धा जिल्ह्यातील पुलगाव शहरात २५ एप्रिल १९५४ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध विद्याविहाराची कोनशिला ठेवली होती. ही जिल्ह्यासाठी गौरवाची बाब आहे. सदर बुद्ध विद्याविहारात मुलभूत सुविधासह सौदर्यीकरण तसेच तरुण पिढीला मार्गदर्शक ठरणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रकाशित झालेले २२ खंड, संपूर्ण ग्रंथ, साहित्य, पुस्तके ठेवण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेण्यापूर्वी या बुद्ध विद्याविहाराचे भूमीपूजन केले होते. हा इतिहास आहे. परिणामी, शासनाने ६० ते ७० लाखाचा निधी उपलब्ध करून देत या बुद्ध विद्याविहाराचा विकास करून त्याला ऐतिहासिक स्मारकाचा दर्जा प्रदान करावा, अशी मागणीही निवेदनतून करण्यात आली आहे. सदर मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी स्वीकारले. यावेळी जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. नरेंद पाटील, रिपाईचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष गोकूल पांडे, नंदकुमार बोरकर, आर. टी. हिवरे यांच्यासह रिपाईचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)