शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

वाळूघाटातील सहा तराफे नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 05:00 IST

देवळी येथील तहसीलदार यांच्या सूचनेनुसार, विजय गोपाल येथील मंडळ अधिकाºयांनी कर्मचाºयांना घेत कांदेगाव येथील वर्धा नदीपात्रातील वाळूघाटावर जात पाहणी केली असता वर्धा नदीपात्रालगत जुन्या गावठाणातील पडीत जमिनीवर तीन ठिकाणी अंदाजे १ लाख ४० हजार रुपये किंमतीच्या ३० ब्रास वाळूच्या साठ्याची साठवणूक केल्याचे पाहणी दरम्यान दिसून आले. दरम्यान वाळूसाठ्याचा मोक्का पंचनामा करुन जेसीबीच्या सहाय्याने भरण्यात आली.

ठळक मुद्देमंडळ अधिकाऱ्यांची कांदेगावात कारवाई : सुरू होता वारेमाप वाळूउपसा

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : नजीकच्या कांदेगाव येथील वर्धा नदीच्या पात्रावरुन मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा सुरु असल्याची माहिती विजयगोपाल येथील मंडळ अधिकाऱ्यांना मिळाली . मंडळ अधिकाºयांनी कर्मचाºयांसह वाळूघाटावर कारवाई करीत नदीपात्रात असलेले सहा तराफे जेसीबीच्या सहाय्याने नष्ट करीत टिप्पर जप्त करण्यात आले.देवळी येथील तहसीलदार यांच्या सूचनेनुसार, विजय गोपाल येथील मंडळ अधिकाºयांनी कर्मचाºयांना घेत कांदेगाव येथील वर्धा नदीपात्रातील वाळूघाटावर जात पाहणी केली असता वर्धा नदीपात्रालगत जुन्या गावठाणातील पडीत जमिनीवर तीन ठिकाणी अंदाजे १ लाख ४० हजार रुपये किंमतीच्या ३० ब्रास वाळूच्या साठ्याची साठवणूक केल्याचे पाहणी दरम्यान दिसून आले. दरम्यान वाळूसाठ्याचा मोक्का पंचनामा करुन जेसीबीच्या सहाय्याने भरण्यात आली. यावेळी चार टिप्परवर कारवाई करीत जप्त करण्यात आले. या वाळूघाटावरुन मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचे उत्खनन सुरु असल्याचे दिसून आले.यावेळी वाळूची वाहतूक करताना कोतवाल अमोल शेळके, कोतवाल अरविंद हजारे टिप्परसोबत मिळून आले. यावेळी नदीपात्रात असलेले एक लाख ८० हजार रुपयांचे सहा तराफे जेसीबीच्या सहाय्याने नष्ट करण्यात आले. ही कारवाई तहसीलदार राठोड, सरवडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.चार टिप्पर जप्तवाळूघाटावर पाहणी दरम्यान चार टिप्परमधून अवैध वाळूची वाहतूक सुरु असल्याचे निदर्शनास आले. महसूल अधिकाºयांनी यावेळी एम.एच.३२ ए.जे. २६८४, एम.एच.३२ ए.जे.२६६०, एम.एच.३२ क्यू. ३९४३, एम.एच.३२ क्यू. ३९४४ क्रमांकाच्या टिप्परवर कारवाई करीत टिप्पर जप्त करुन देवळी येथील तहसील कार्यालयात जमा करण्यात आले.

टॅग्स :sandवाळू