शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

धूळपेरणीचे बियाणे नष्ट; दुबार पेरणीचे संकट

By admin | Updated: June 23, 2014 00:15 IST

समुद्रपूर, हिंगणघाट, सेलू तालुक्यात तसेच सिंदी रेल्वे, हमदापूर परिसरातील शेतकऱ्यांनी धुळपेरणी केली; पण मृग नक्षत्र कोरडे गेल्याने बियाणे नष्ट झाले़ यामुळे शासनाने सर्वेक्षण करून नुकसान भरपाई द्यावी,

हिंगणघाट : समुद्रपूर, हिंगणघाट, सेलू तालुक्यात तसेच सिंदी रेल्वे, हमदापूर परिसरातील शेतकऱ्यांनी धुळपेरणी केली; पण मृग नक्षत्र कोरडे गेल्याने बियाणे नष्ट झाले़ यामुळे शासनाने सर्वेक्षण करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली़ याबाबत उपविभागीय अधिकारी घनश्याम भूगावकर यांच्यामार्फत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले़मृग नक्षत्रात हिंगणघाट तालुक्यात ९० टक्के, समुद्रपूर ७० टक्के व सेलू तालुक्यात ८० टक्के धुळपेरणी करण्यात आली; पण पावसाच्या लपंडावामुळे शेतकरी मेटाकुटीस आला. शेतकऱ्यांचे बियाणे वाया गेले़ शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. या भागातील कापूस उत्पादक शेतकरी पुन्हा उभा राहावा म्हणून शासनाने त्वरित सर्वेक्षण करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली. याबाबत सौरभ राजू तिमांडे यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादी युवक काँग्रेस, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांद्वारे उपविभागीय अधिकारी भूगावकर यांना निवेदन सादर करण्यात आले़ यावेळी प्रा. सचिन थारकर, विक्की वाघमारे, मुशीर पटेल, अनुकूल कोचर, आशिष मॅडमवार, प्रफुल भजभुजे, प्रवीण जनबंधू, राहुल तिवारी, सचिन उदासी, अजहर शेख, शकील अहमद, आदित्य शिंदे, चारूदत्त पाटील, सुनिल ठाकरे, चेतन भालेराव, देवेन मिलमिले, नदीम शेख, इनायत शेख, साहिल शेख आदी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)