ऊस कारखान्याकडे रवाना... दिनकरनगर जामणी येथील सहकारी साखर कारखाना पूर्ती समूहाने घेतल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड केली. सध्या ऊसाची कापणी करून तो कारखान्याकडे रवाना केला जात आहे. शेतकरी आपला ऊस बैलबंडीद्वारे घेऊन जाताना.
ऊस कारखान्याकडे रवाना...
By admin | Updated: December 4, 2015 02:20 IST