शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 23:59 IST

खासगी व स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी म.रा. माध्य. शिक्षक महामंडळाचे अध्यक्ष तथा माजी शिक्षक आमदार व्ही.यू. डायगव्हाणे यांच्या नेतृत्वात शनिवारी राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी (माध्य.) कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. वर्धेतही शिक्षणाधिकारी (माध्य.) कार्यालयासमोर दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत निदर्शने करण्यात आली.

ठळक मुद्देमहाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळाचे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : खासगी व स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी म.रा. माध्य. शिक्षक महामंडळाचे अध्यक्ष तथा माजी शिक्षक आमदार व्ही.यू. डायगव्हाणे यांच्या नेतृत्वात शनिवारी राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी (माध्य.) कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. वर्धेतही शिक्षणाधिकारी (माध्य.) कार्यालयासमोर दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत निदर्शने करण्यात आली.यात विमाशिचे प्रांतीय उपाध्यक्ष जयप्रकाश थोटे यांच्या अध्यक्षतेत शिक्षक, कर्मचाºयांनी सहभाग घेतला. या आंदोलनातून राज्यातील शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी लागू करण्याबाबत २३ आॅक्टोबर १७ चा जाचक शासन निर्णय रद्द करा, माध्यमिक शिक्षकांचे प्रशिक्षण घ्या, वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षणास १० व निवड श्रेणी प्रशिक्षणास २२ वर्षे सेवा झालेल्या शिक्षकांना पात्र ठरवावे, अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करा, मासिक वेतन एक तारखेस अदा करा, खासगी अंशत: व पूर्णत: अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थेतील व अध्यापक विद्यालयातील शिक्षक, कर्मचाºयांचे मे २०१८ पासून पुढील मासिक वेतन देयके मंजूर करावे, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयाचे अवलोकन करावे, शालार्थ आयडी देण्याबाबत माध्य. व उच्च माध्य. शाळांत नियमानुसार नियुक्त व सक्षम प्राधिकाºयाने मान्यता दिलेल्या शिक्षकांचे प्रस्ताव शिक्षण संचालक पुणे यांच्याकडे प्रलंबित असून त्यावर कारवाई करावी, प्रचलित पद्धतीने मूल्यमापनाचे २० गुण कायम ठेवावे, पुढील शैक्षणिक सत्रापासून इयत्ता १० वी च्या बोर्डाच्या परीक्षेतील मराठी, इंग्रजी, सामाजिक शास्त्र या विषयाचे परीक्षेणे गुण कमी करू नये आदी मागण्या लावून धरल्या.आंदोलनात विमाशिचे कार्याध्यक्ष पांडुरंग भालशंकर, जिल्हाध्यक्ष राजू चंदनखेडे, महेंद्र सालंकार, शशांक हुलके, मंदा चौधरी, धर्मपाल मानकर, संजय पाटील, प्रमोद खोडे, प्रवीण देशमुख, सुनील दुम्पलवार, सुहास गवते, सुनील धवने, रवींद्र वाघमारे आदींनी सहभाग घेतला.