शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यदिनी ठरणार गावविकासाचा आराखडा

By admin | Updated: August 12, 2014 00:04 IST

ग्रामविकासाच्या योजना तयार करून रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी शासनाने ग्रामस्थांना हाक दिली आहे़ आता स्वातंत्र्यदिनीच गावविकासाचा आराखडा ठरणार आहे़ यासाठी ग्रामसभेत

विजय माहुरे - घोराडग्रामविकासाच्या योजना तयार करून रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी शासनाने ग्रामस्थांना हाक दिली आहे़ आता स्वातंत्र्यदिनीच गावविकासाचा आराखडा ठरणार आहे़ यासाठी ग्रामसभेत नियोजन करण्याचे आवाहनही शासनाने केले आहे़स्वातंत्र्यदिनी होणाऱ्या ग्रामसभेत नियोजन विकासाचा आराखडा तयार करावयाचा आहे़ नरेगा अंतर्गत कामांची आखणी करून नियोजन करण्याचे पूर्ण अधिकार ग्रामस्थांना देण्यात आले आहेत़ स्वातंत्र्यदिनी प्रत्येक ग्रा़पं़ मध्ये ग्रामसभा होणार आहे. तत्पूर्वी १२ ते १४ आॅगस्ट दरम्यान ग्रा़पं़ च्या विशेष बैठका घेऊन नरेगाच्या कामाचे नियोजन केले जाणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या रोजगार हमी योजना विभागाद्वारे राज्यातील सर्व ग्रा़पं़ द्वारे डिजीटल बॅनर लावून ग्रामस्थांपर्यंत माहिती पुरविली जात आहे. नरेगा योजनेत मागेल त्याला काम असल्याने गाव विकासाला चालना मिळणार आहे़ शिवाय ग्रामसभा जनसामान्यांकरिता महत्त्वपूर्ण ठरणार आहे़ राज्यातील सर्व ग्रा़पं़ मध्ये स्वातंत्र्यदिनी ग्रामसभा आयोजित आहे़ सेलू तालुक्यात एका ग्रामसचिवाकडे दोन, काहींकडे तीन ग्रा़पं़ चा कार्यभार आहे. बहुतांश सचिवांकडे दोन ग्रा.पं. चा कार्यभार असल्याने एकाच दिवशी ग्रामसभा पार पाडण्यासाठी त्यांना तारेवरची कसरतच करावी लागणार असल्याचे चित्र आहे.