शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

वहिवाटीची मोजणी करून देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:09 IST

जंगलापूर येथील शेतशिवाराचा पांदण रस्ता वर्धा ते नागपूर (जुना रोड) येथून सुरुवातीपासून वहिवाटीसाठी होता आणि आजही आहे. या रस्त्यावर शेतकऱ्यांनी वर्गणी करून सिमेंट पाईप टाकायचे आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचे तहसीलदारांना साकडे : जंगलापूर शिवारातील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कमहाबळा : जंगलापूर येथील शेतशिवाराचा पांदण रस्ता वर्धा ते नागपूर (जुना रोड) येथून सुरुवातीपासून वहिवाटीसाठी होता आणि आजही आहे. या रस्त्यावर शेतकऱ्यांनी वर्गणी करून सिमेंट पाईप टाकायचे आहे. हा रस्ता नाल्यामधून आहे. नाल्याच्या बाजूला पांदण रस्ता असून शेतकरी दिनेश विठोबा तेलरांधे व राजु नत्थुजी वाघमारे यांचे शेत आहे. येथील वाहिवाटच सध्या हरविल्याने तात्काळ संबंधितांकडून मोजमाप करून ती मोकळी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.दिनेश तेलरांधे व राजु वाघमारे यांनी पांदण रस्त्याचे काम रोखलेले आहे. त्यामुळे मौक्यावर येवून पांदण रस्त्याची पाहणी करून मोजणी करण्यात यावी व शासकीय जागा खुली करून देण्यात यावी, अशी मागणी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून सतीश धोंगडे, रमेश बजाईत, मनोज तिजारे, नितीन तिजारे, प्रमोद गुजरकर, शरद गुजरकर, रामकृष्ण चांभारे, नरेश गणवीर, प्रवीण गुजरकर, गणपत तळवेकर, अरविंद तळवेकर, देवराव भावरकर, सुनील भावरकर, मधुकर घवघवे, मारूती कांबळे, लिलाधर चांभारे, माणिक तडस, संजय भावरकर, रवीदास तळवेकर, संजय कावलकर, वासुदेव वाटकर, मारुती गुजरकर, गणेश पाहुणे आदींनी केली आहे. सहानुभूतीपुर्वक यावर विचार व्हावा,अशी अपेक्षा आहे.