शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

वर्धेत जनआंदोलनातून मागणी

By admin | Updated: April 25, 2017 00:58 IST

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती संपूर्ण जण मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेवर हल्ला करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावर्धा : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती संपूर्ण जण मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दरम्यान काही ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची तोडफोड केली. असे कृत्य करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी वर्धेत सोमवारी जनआंदोलनातून करण्यात आली. यावेळी मागण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सोपविण्यात आले. हा मोर्चा समतानगरातून निघून जिल्हाकचेरीवर धडकला. ‘त्या’ हल्ल्याचा निषेध वर्धा: समतानगर परिसरात असलेल्या उद्यानातून आंबेडकरी जनतेने एकत्र येत जनआंदोलन केले. सकाळी निघालेल्या या मोर्चाने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. या निवेदनात पूर्णा, जिल्हा परभणी येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुकीवर हल्ला करणाऱ्यांवर अ‍ॅक्ट्रोसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हे दाखल करुन कठोर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. तसेच अनुसुचित जातीवरील होणारे जातीवादी हल्ले थांबवावे, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांचा अवमान थांबुन जातीयतेचे तेढ वाढविणाऱ्या शक्तींवर आळा घालून सामाजिक ऐक्य निर्माण करावे, पोलीस प्रशासनामार्फत अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना कार्यवाही व तपासाच्या सबबीखाली दाबण्याचा प्रयत्न करून त्यांचे शैक्षणिक नुकसान करण्याचा प्रयत्न केला जात आहे, यावर प्रतिबंध लावावा आदी मागण्या करण्यात आल्या.(तालुका प्रतिनिधी)